शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

बीड : पुतण्याचे नाव पुढे करीत प्रकाश सोळंकेंनी स्वतःसाठीच केला प्रचार; पुतण्याच्या कार्यकर्त्यांत धुसफूस

महाराष्ट्र : दिवाळीचा फराळ, त्यात ३००० रुपये...! तासगावात रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांना संजय काकांच्या कार्यकर्त्यांनी पकडले

महाराष्ट्र : पवार कुटुंबाची भाऊबीज...! अजित पवार आले का? सुप्रिया सुळेंकडून व्हिडीओ पोस्ट

महाराष्ट्र : जितेंद्र आव्हाड पुन्हा बरसले, अजित पवारांचा पाकिटमार उल्लेख; जर तुम्ही घड्याळ...

महाराष्ट्र : निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिकांवर कोसळला दुःखाचा डोंगर; जावई समीर खान यांचे निधन

ठाणे : जितेंद्र आव्हाडांनी जनाची नव्हे तर मनाची तरी लाज ठेवावी; आनंद परांजपे संतापले

महाराष्ट्र : २०२४ च्या निकालानंतर काहीही घडू शकतं, अजितदादा किंगमेकर; नवाब मलिकांचा मोठा दावा

पुणे : ...तेव्हा साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा; अजितदादांचं बारामतीकरांना आवाहन!

पुणे : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर... ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

पुणे : मलाही अनेक गोष्टी ज्ञात, दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर... ; सुनिल तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा