लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Determine how many promises made by BJP, Shiv Sena, Congress, NCP Manifesto before 2019 elections have been fulfilled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जातो, त्यात जाहीरनामे, वचननामे प्रकाशित केले जातात. यंदाही महायुती आणि मविआ यांच्यात लोकांना आश्वासने देण्याची स्पर्धा लागल्याचे चित्र दिसून येते.  ...

Satara: राजकीय पोस्ट, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला पोलिसांची मारहाण; पुसेगाव पोलिस ठाण्यासमोर आंदोलन - Marathi News | Sharad Pawar group worker beaten up by police for posting political post in Satara district, Protest in front of Pusegaon Police Station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: राजकीय पोस्ट, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला पोलिसांची मारहाण; पुसेगाव पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

कारवाईचे पोलिस अधीक्षकांचे आश्वासन ...

“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 sharad pawar claims maharashtra want to change | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जातनिहाय जनगणनेमुळे वस्तुस्थिती कळेल आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधी चित्र स्पष्ट होईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: First the allegations, then Ajit Pawar was sanctified, Jayant Patil's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र

Maharashtra Assembly Election 2024: आज महाराष्ट्र कोठे आहे, याची उत्तम जाण मला आहे. महायुती सरकारने गुजरातचे मांडलिकत्वच स्वीकारल्यावर अधोगतीशिवाय राज्याच्या हाती काय लागणार आहे, असा संतप्त सवाल करीत महाराष्ट्र सावरला नाही तर खूप गंभीर परिणामांना साम ...

भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार! - Marathi News | Bhagirath Bhalke betrayed Sharad Pawar says dhairyashil mohite patil Counterattack from Praniti Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!

महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे ...

शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले... - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Offensive language about ncp Sharad Pawar An apology from Sadabhau after criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...

सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त करत माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. ...

श्रीरामपुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी नगरसेवकांसह डझनभर नेते, पदाधिकारी अजित पवार गटात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 big blow to congress in shrirampur many leaders join ncp ajit pawar group | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी नगरसेवकांसह डझनभर नेते, पदाधिकारी अजित पवार गटात

विकासाभिमुख राजकारणाला प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. ...

'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Sharad Pawar owner of 'Fake Narrative' factory, Devendra Fadnavis attack in Pimpri Chinchwad Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 : शरद पवार आणि उद्धव ठाकरे गुजरातचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहात. त्यामुळे गुजरात सरकारला जाहिरात करायची गरज नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  ...