शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : नवीन समीकरणांची जादू चालेल? पवारांकडे योग्य वेळी संधी साधायचे कसब 

सांगली : लाडक्या बहिणीला आणखी लाभ देऊ : जयंत पाटील; इस्लामपूर येथे मुसळधार पावसातही सभेला गर्दी

सांगली : लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्यात सत्ताधारी अपयशी, शरद पवार यांची सरकारवर टीका

महाराष्ट्र : अजित दादा अस्तित्वाची परीक्षा पास होणार? पवार विरुद्ध पवार सामना बघायला मिळणार 

फिल्मी : नाना, तुमची सगळी स्वप्नं..., राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत!

पुणे : बाहेरच्या पक्षातून आमच्याकडे आलेल्यांना...; चाकणकरांनी रुपाली पाटील ठोंबरेंना सुनावलं

क्राइम : Baba Siddique : रेकी, यूट्यूबवरुन ट्रेनिंग, फिल्मी स्टाईलने पळण्याचं प्लॅनिंग; बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी नवा खुलासा

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची राजकारणात एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणते, 'ही नवीन जबाबदारी...'

राजकारण : मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी

राजकारण : संबधित निशाणी रद्द करून देतो; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप