शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राजकारण : संबधित निशाणी रद्द करून देतो; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

बुलढाणा : Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत

सांगली : VidhanSabha Election 2024: सांगली जिल्ह्यातील आठ आमदारांच्या प्रतिष्ठेची लढाई, पक्ष वाढल्याने सर्वत्र चुरस

महाराष्ट्र : राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...

पुणे : चाकणकरांच्या बाबतीत तत्परता दाखवली, मग माझ्याबाबतीत का...; अजित पवार गटातील नेत्याची उघड नाराजी

पुणे : 'आम्हाला विचारलंही जात नाही', अजित पवार गटाच्या दीपक मानकरांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

सोलापूर : Maharashtra Assembly Election 2024 : सोलापूर जिल्ह्यात अजितदादांना दोन पाटलांचा हादरा; मोहोळपाठोपाठ सांगोल्यातही बंड

क्राइम : Baba Siddique : धक्कादायक! एका महिन्यात १० वेळा केला सिद्दिकींच्या हत्येचा प्रयत्न, 'या' कारणामुळे झाले अयशस्वी

पुणे : जोपर्यंत ठोस शब्द नाही तोपर्यंत आम्ही महायुतीचे काम नाही; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा