लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
“लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक फसवायचे काम करतायत, पण...”; अजितदादा गटातील नेते थेट बोलले - Marathi News | maharashtra assembly election 2024 ncp ajit pawar group leader says opposition trying to deceive on ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक फसवायचे काम करतायत, पण...”; अजितदादा गटातील नेते थेट बोलले

Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahin Yojana: याचा लाभ महिलांना मिळतच राहणार आहे. कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, असे आवाहन अजित पवार गटातील नेत्यांनी केले आहे. ...

Pune: कोथरूड, हडपसरच्या जागेवरून ताणेबाणे; 'मविआ' च्या बैठकीला उद्धव ठाकरे गट गैरहजर - Marathi News | Kothrud strained from the site of Hadapsar Uddhav Thackeray group absent from mahavikas aghadi meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कोथरूड, हडपसरच्या जागेवरून ताणेबाणे; 'मविआ' च्या बैठकीला उद्धव ठाकरे गट गैरहजर

कोथरूडची जागा काँग्रेसला हवीये, पण ती जागा ठाकरे गटाला देऊन हडपसरची जागा राष्ट्रवादीला ठेवावी, अशी तडजोड करण्यावर चर्चा सुरू ...

Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या फोनमध्ये झिशान यांचा फोटो, स्नॅपचॅटवर केलं प्लॅनिंग - Marathi News | Baba Siddique son photo found in accused phone was sent via snapchat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपींच्या फोनमध्ये झिशान यांचा फोटो, स्नॅपचॅटवर केलं प्लॅनिंग

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. मुंबई पोलिसांना आरोपीच्या फोनमध्ये सिद्दिकी यांच्या मुलाचा फोटो सापडला आहे. ...

“तुला लंकेंनी पाठवले का?”; भरसभेत अजित पवार संतापले; कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले - Marathi News | maharashtra assembly election 2024 ajit pawar slams ncp sp group mp nilesh lanke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुला लंकेंनी पाठवले का?”; भरसभेत अजित पवार संतापले; कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले

Maharashtra Assembly Election 2024 NCP DCM Ajit Pawar News: खासदारकी त्यांच्याकडे आहे. आता आमदारकी घरात घ्यायला निघाले आहेत. जर दोन्हीही एकाच घरामध्ये गेले, तर तुम्हाला कोणीही वाली राहणार नाही, अशी टीका अजित पवार यांनी निलेश लंकेंवर केली. ...

अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षानी राजीनामा देऊन अपक्ष लढण्याची घोषणा; तर भाजपामधून निवृत्त अधिकारी चर्चेत  - Marathi News | district president of ncp ajit pawar group resigned and announced to contest as an independent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षानी राजीनामा देऊन अपक्ष लढण्याची घोषणा; तर भाजपामधून निवृत्त अधिकारी चर्चेत 

समर्थक आणि अन्य राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत .  ...

गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले... - Marathi News | If Gopinath Munde was today, would Ajit Pawar have been taken with BJP?; What Dhananjay Munde gave answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...

Dhananjay Munde News: धनंजय मुंडे यांनी लोकमतला मुलाखत दिली. यावेळी त्यांना आज गोपीनाथ मुंडे आज असते, तर त्यांनी अजित पवारांना भाजपासोबत घेतलं असतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडेंनी काय उत्तर दिले? ...

राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल! - Marathi News | Ajit Pawars MLA Rajendra Shingane once again joined Sharad Pawars NCP | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा आपण शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ...

अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | BJP leader Ranjitsinh Mohite Patil has resigned from the maharashtra vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

रणजीतसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ...