शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राजकारण : पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही, तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान

महाराष्ट्र : सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 

पुणे : बोपदेव घाटापेक्षा वाईट प्रकरणे तुमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर घणाघात

पुणे : Supriya Sule: राज्यातील गुन्हेगारी कमी केली तर फडणवीस यांना मीच पहिला हार घालेन अन् ओवाळेलही - सुप्रिया सुळे

पुणे : Ajit Pawar: विरोधकांच्या टीकेवर लक्ष देऊ नका; कोणतीही योजना बंद होणार नाही, अजितदादांची ग्वाही

सातारा : करून दाखवतो.. एकदा संधी द्या; सातारा जिल्ह्यातील ३२ इच्छुकांनी शरद पवार यांना घातली उमेदवारीसाठी गळ 

राष्ट्रीय : शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?

पुणे : Ajit Pawar On Sharad Pawar : मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर...; अजित पवारांचा गौप्यस्फोट

पुणे : लेकीची वाट पाहत वडील थांबले गाडीजवळ! शरद पवार-सुप्रिया सुळे कार्यक्रम संपल्यानंतर घरी गेले

मुंबई : अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी