लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Baba Siddique : "गोळ्या लागल्या आहेत, मला वाटत नाही की, मी..."; बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द - Marathi News | ‘Bullets hit me, I won’t survive. I will die’: Baba Siddique's last words after shot at | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"गोळ्या लागल्या आहेत, मला वाटत नाही की, मी..."; बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द

Baba Siddique : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...

आदिती तटकरेंचं फेसबुक अकाऊंट हॅक; व्यक्त न होण्याचं केलं आवाहन - Marathi News | Aditi Tatkare's Facebook Account Hacked Appealed not to express | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिती तटकरेंचं फेसबुक अकाऊंट हॅक; व्यक्त न होण्याचं केलं आवाहन

Aditi S Tatkare : मंत्री आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

VidhanSabha Election 2024: चिपळूणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामन्यात मित्रपक्ष काय करणार - Marathi News | VidhanSabha Election 2024: There is a possibility of NCP Ajit Pawar vs NCP Sharadchandra Pawar contest in Chiplun constituency | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :VidhanSabha Election 2024: चिपळूणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामन्यात मित्रपक्ष काय करणार

सर्वच पक्षांना हवी आहे चिपळूणची उमेदवारी ...

लाडकी बहीण योजना बंद होणार का? जयंत पाटलांचे सूचक विधान; म्हणाले, “आम्ही सत्तेत आल्यास....” - Marathi News | ncp sp group leader jayant patil reaction over ladki bahin yojana after maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजना बंद होणार का? जयंत पाटलांचे सूचक विधान; म्हणाले, “आम्ही सत्तेत आल्यास....”

Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण योजने’वर होणाऱ्या खर्चावरून महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. ...

नवीन समीकरणांची जादू चालेल? पवारांकडे योग्य वेळी संधी साधायचे कसब  - Marathi News | Will the new equations work their magic Pawar has the knack of seizing opportunities at the right time  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवीन समीकरणांची जादू चालेल? पवारांकडे योग्य वेळी संधी साधायचे कसब 

दुर्धर रोगावर लीलया मात करणारे पवार आज मोदी-शाह-फडणवीस यांच्यासह शिंदे-अजित पवारांविरुद्ध शड्डू ठोकून उभे आहेत.  ...

७ पक्षांतरं केलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यानं शरद पवार गटात होणार राजकीय भूकंप? - Marathi News | Maharashtra Election 2024 - Former MLA Charan Waghmare Joins NCP party, Bhandara office bearers in Sharad Pawar group are upset, ready to resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७ पक्षांतरं केलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यानं शरद पवार गटात होणार राजकीय भूकंप?

इतर पक्षातून नेत्यांना आयात करून पक्षात तिकीट देत असल्याने शरद पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले आहेत.  ...

लाडक्या बहिणीला आणखी लाभ देऊ : जयंत पाटील; इस्लामपूर येथे मुसळधार पावसातही सभेला गर्दी - Marathi News | When the Mahavikas Aghadi government comes, we will give better benefits to the sisters than this says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लाडक्या बहिणीला आणखी लाभ देऊ : जयंत पाटील; इस्लामपूर येथे मुसळधार पावसातही सभेला गर्दी

शिवस्वराज्य यात्रेची सांगता   ...

लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्यात सत्ताधारी अपयशी, शरद पवार यांची सरकारवर टीका - Marathi News | Failure of the ruling party to protect the ladki bahin, Sharad Pawar criticized the government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :''सन्मान की अत्याचार करणाऱ्यांच्या, सत्ता कोणाच्या हाती द्यायची यांचा निर्णय जनतेनेच घ्यायचा''

'महाराष्ट्र सावरण्याची व पुढे नेण्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर टाकतोय' ...