लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
७ पक्षांतरं केलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यानं शरद पवार गटात होणार राजकीय भूकंप? - Marathi News | Maharashtra Election 2024 - Former MLA Charan Waghmare Joins NCP party, Bhandara office bearers in Sharad Pawar group are upset, ready to resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७ पक्षांतरं केलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यानं शरद पवार गटात होणार राजकीय भूकंप?

इतर पक्षातून नेत्यांना आयात करून पक्षात तिकीट देत असल्याने शरद पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले आहेत.  ...

लाडक्या बहिणीला आणखी लाभ देऊ : जयंत पाटील; इस्लामपूर येथे मुसळधार पावसातही सभेला गर्दी - Marathi News | When the Mahavikas Aghadi government comes, we will give better benefits to the sisters than this says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लाडक्या बहिणीला आणखी लाभ देऊ : जयंत पाटील; इस्लामपूर येथे मुसळधार पावसातही सभेला गर्दी

शिवस्वराज्य यात्रेची सांगता   ...

लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्यात सत्ताधारी अपयशी, शरद पवार यांची सरकारवर टीका - Marathi News | Failure of the ruling party to protect the ladki bahin, Sharad Pawar criticized the government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :''सन्मान की अत्याचार करणाऱ्यांच्या, सत्ता कोणाच्या हाती द्यायची यांचा निर्णय जनतेनेच घ्यायचा''

'महाराष्ट्र सावरण्याची व पुढे नेण्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर टाकतोय' ...

अजित दादा अस्तित्वाची परीक्षा पास होणार? पवार विरुद्ध पवार सामना बघायला मिळणार  - Marathi News | Will Ajit Dada pass the existence test Pawar vs Pawar match will be seen  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित दादा अस्तित्वाची परीक्षा पास होणार? पवार विरुद्ध पवार सामना बघायला मिळणार 

महाराष्ट्राच्या सर्वाधिक पॉवरफुल अशा पवार घराण्यातील काका-पुतणे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. काका हे गुरु आणि पुतण्या हा चेला. लोकसभेत  गुरूने चेल्याला सहज मात दिली.  ...

"नाना, तुमची सगळी स्वप्नं...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत! - Marathi News | Ashwini Mahangde Posted For Father After Joining Ncp Sharad Pawar Party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नाना, तुमची सगळी स्वप्नं...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत!

राजकारणात प्रवेश केल्यानंतर आश्विनीच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. Ashwini Mahangade ...

"बाहेरच्या पक्षातून आमच्याकडे आलेल्यांना..."; चाकणकरांनी रुपाली पाटील ठोंबरेंना सुनावलं - Marathi News | maharashtra politics Rupali Chakankar replied to Rupali Patil Thombare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बाहेरच्या पक्षातून आमच्याकडे आलेल्यांना..."; चाकणकरांनी रुपाली पाटील ठोंबरेंना सुनावलं

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांना पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद दिले आहे. ...

Baba Siddique : रेकी, यूट्यूबवरुन ट्रेनिंग, फिल्मी स्टाईलने पळण्याचं प्लॅनिंग; बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी नवा खुलासा - Marathi News | Baba Siddique case updates lawrence bishnoi gang shooter turkish pistol murder investigation | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :रेकी, यूट्यूबवरुन ट्रेनिंग, फिल्मी स्टाईलने पळण्याचं प्लॅनिंग; सिद्दिकी हत्येप्रकरणी नवा खुलासा

Baba Siddique Murder Case : पोलीस तपासात असं समोर आलं की, शूटर्स बाबा सिद्दिकी यांच्या घराची रेकी करण्यासाठी बाईक वापरत होते. ...

'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची राजकारणात एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणते, 'ही नवीन जबाबदारी...' - Marathi News | television actress aai kuthe kay karte fame ashvini mahangade entered in ncp sharad pawar party post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची राजकारणात एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणते, 'ही नवीन जबाबदारी...'

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. ...