शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सिंधुदूर्ग : सावंतवाडीत महाविकास आघाडीत बिघाडी, अर्चना घारे-परब यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज 

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, रोहित पाटील यांना उमेदवारी

राजकारण : Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास

महाराष्ट्र : विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार

बुलढाणा : शिवसेना, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या अस्तित्वाची लढाई; भाजपला पत कायम राखण्याचे आव्हान

रत्नागिरी : चिपळुणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रशांत यादव यांना उमेदवारी

महाराष्ट्र : नाते पाहून नाही, तर गुण पाहून उमेदवारी दिली: जयंत पाटील; शरद पवार गटाची यादी जाहीर

महाराष्ट्र : अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले

महाराष्ट्र : अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर

नांदेड : नांदेडवर वर्चस्वाची लढाई; प्रताप पाटील चिखलीकरांच्या हाती पुन्हा घड्याळ, लागलीच उमेदवारी