लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
मंत्री हसन मुश्रीफ नावावर वाहन नाही, एकूण संपत्ती किती.. जाणून घ्या - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Guardian Minister Hasan Mushrif, the candidate of NCP Ajit Pawar faction in Kagal, Gadhinglaj, Uttur assembly constituencies, has assets of Rs.15 crore 98 lakhs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री हसन मुश्रीफ नावावर वाहन नाही, एकूण संपत्ती किती.. जाणून घ्या

कागल : कागल , गडहिंग्लज, उत्तुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ... ...

मिरजेत लोकसभेला मोठे मताधिक्य, तरीही काँग्रेसने विधानसभा सोडली  - Marathi News | Lok Sabha has a large majority yet the Congress leaves the Assembly In Miraj Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत लोकसभेला मोठे मताधिक्य, तरीही काँग्रेसने विधानसभा सोडली 

मुत्सद्देगिरीची उणीव : दोन वर्षांपासून मित्रपक्षांना मिरजेची जागा देण्याचा पायंडा ...

पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही बाजूच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली; महायुती अन् 'मविआ' मध्ये बंडखोरी - Marathi News | In Pimpri Chinchwad the leaders of both sides had a headache Rebellion in Mahayuti and Mahavikas Aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही बाजूच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली; महायुती अन् 'मविआ' मध्ये बंडखोरी

अर्ज माघारीसाठी ४ नोव्हेंबरची मुदत असून ४ मतदारसंघांतील लढत कशी असेल, हे स्पष्ट होणार ...

Vidhan Sabha Election: करमाळा-माढा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढली; कारण... - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 set back for main candidates in Karmala and Madha Constituency | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Vidhan Sabha Election: करमाळा-माढा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढली; कारण...

मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. ...

"आजपर्यंत राज ठाकरे नक्कल करायचे, आता...", अजित पवार यांचा शरद पवारांना टोला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Ajit Pawar's taunt to Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आजपर्यंत राज ठाकरे नक्कल करायचे, आता...", अजित पवार यांचा शरद पवारांना टोला

Maharashtra Assembly Election 2024: पवारसाहेबांना ज्या उंचीवर महाराष्ट्र बघतो, भारत देश बघतो, एक राष्ट्रीय नेता, एक प्रगल्भ नेता म्हणून पाहतो. त्या नेत्याने अशा प्रकारे नक्कल करणं अनेकांना आवडलेलं नाही. ...

Ajit Pawar: भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका... - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Opposition to BJP, why Nawab Malik was nominated? Ajit Pawar said the ncp stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका...

Ajit pawar on Nawab Malik: नवाब मलिक यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. मनी लाँड्रिंग, दाऊदशी संबंध असे गंभीर आरोप केले होते. यामुळे मलिक यांना सोबत घेण्यास भाजपाचा विरोध होता. ...

Ajit pawar: शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? अजित पवार म्हणाले, "राजकारणात काहीही होऊ शकते" - Marathi News | Will Sharad Pawar-Ajit Pawar come together? Ajit Pawar said, "Anything can happen in politics". | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? अजित पवार म्हणाले, ''राजकारणात काहीही होऊ शकते''

Ajit pawar vs Sharad Pawar NCP: ५५ जागाच जागा वाटपात वाट्याला आल्यावर अजित पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. ...

महायुतीमध्ये गोंधळ; दोन ठिकाणी शिंदे सेना अन् अजित पवार गटाचे उमेदवार आमनेसामने - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 confusion in the mahayuti candidates of shiv sena shinde group and ajit pawar group face each other in two places | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महायुतीमध्ये गोंधळ; दोन ठिकाणी शिंदे सेना अन् अजित पवार गटाचे उमेदवार आमनेसामने

अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदे सेनेने दिंडोरी आणि देवळाली या जागांवर उमेदवार जाहीर करुन त्यांना एबी फॉर्मही दिले. त्यामुळे येथे आधीच जाहीर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अडचणीत येणार आहेत.  ...