शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राजकारण : हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट

पुणे : Harshvardhan Patil : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत...; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं

पुणे : Rohit Pawar: एखाद्याला जवळ करून संपवायचं हेच भाजपचं कारस्थान; रोहित पवारांची टीका

पुणे : Sharad Pawar: चंद्रशेखर राव यांचा बीआरएस महाराष्ट्र शरद पवार गटात विलीन

महाराष्ट्र : भारत राष्ट्र समिती पक्षाची महाराष्ट्र शाखा शरद पवार गटात विलीन

सांगली : एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच... जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

महाराष्ट्र : सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं

फिल्मी : बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- पहिल्या दिवसापासून...

सातारा : अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'

सिंधुदूर्ग : राज्य सरकार घालवा, महाराष्ट्राला कर्जातून वाचवा, सर्वसामान्यांचे सरकार आणा: जयंत पाटील