शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सिंधुदूर्ग : राज्य सरकार घालवा, महाराष्ट्राला कर्जातून वाचवा, सर्वसामान्यांचे सरकार आणा: जयंत पाटील

सातारा : फलटणही हातातून जाणार? अजित पवारांना आणखी एक धक्का; रामराजे तुतारी फुंकण्याच्या तयारीत

पुणे : Pankaja Munde: महिलांना फुकटचे पैसे नको; शून्य व्याजाने कर्ज द्यावे, त्या सक्षम होतील - पंकजा मुंडे

महाराष्ट्र : माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी

महाराष्ट्र : राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?

क्राइम : अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 

महाराष्ट्र : 'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी

महाराष्ट्र : आमची झोप उडालीय, भयंकर अस्वस्थ... तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना शरद पवारांची मिश्किल टिप्पणी

महाराष्ट्र : Supriya Sule : दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

सांगली : भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत