लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका - Marathi News | The Sharad Pawar NCP had objected to the trumpet symbol in the election, which was rejected by the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केल्याने आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. ...

Sangli: इद्रीस नायकवडी यांच्या माध्यमातून मिरजेला आणखी एक आमदार  - Marathi News | Former mayor Idris Nayakwadi has been appointed by the NCP Ajit Pawar group as a member appointed by the Governor to the Legislative Council | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इद्रीस नायकवडी यांच्या माध्यमातून मिरजेला आणखी एक आमदार 

मिरज : राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे माजी महापौर इद्रीस नायकवडी यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती झाली. ... ...

Kolhapur- Vidhan Sabha Election 2024: मुश्रीफ यांचीच पुन्हा वारी की समरजित यांची वाजणार तुतारी..? - Marathi News | Who will be elected Hasan Mushrif or Samarjit Ghatge in Kagal Gadhinglaj Uttur assembly constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- Vidhan Sabha Election 2024: मुश्रीफ यांचीच पुन्हा वारी की समरजित यांची वाजणार तुतारी..?

मंडलिक, संजय घाटगे यांचे कार्यकर्तेच ठरविणार निकाल ...

निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका - Marathi News | Ajit Pawar NCP Solapur District President Deepak Salunkhe resigns, will contest in Sangola Constituency against Shahaji Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका

महायुतीत विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहाजी पाटील हे महायुतीचे संभाव्य उमेदवार असतील. ...

“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे - Marathi News | ncp sp mp bajrang sonawane said the effect of manoj jarange patil will be seen in marathwada in maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे

Maharashtra Assembly Election 2024 Politics: शरद पवार असे नेते आहेत की, जे महाराष्ट्राला सांभाळू शकतात, अशी भावना जनतेसह सर्वांचीच आहे. त्यामुळे शरद पवारांकडे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. ...

उमेदवारी देऊनही आमदार गेले शरद पवार गटासोबत   - Marathi News | MLAs went with Sharad Pawar's group despite being nominated   | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उमेदवारी देऊनही आमदार गेले शरद पवार गटासोबत  

चव्हाण यांच्यासोबत फलटणमधील जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांनीही शरद पवार गटात प्रवेश केला.    ...

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन जागांवर दावा - Marathi News | Nationalist Sharad Pawar party claims three seats in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन जागांवर दावा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील तब्बल ४६ इच्छुक उमेदवारांनी दिल्या मुलाखती ...

निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Before the announcement of the election, did the BJP resolve the big rift? Important information about the grand alliance    | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

Maharashtra Assembly Election 2024: सत्ताधारी महायुतीमधील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जागावाटप जवळपास पूर्ण केल्याचं वृत्त आलं आहे. महायुतीमधील नेत्यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.  ...