शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : अदृश्य शक्तीचं इथं काही चालू शकत नाही, हे महाराष्ट्राने दाखवून दिलं; सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

महाराष्ट्र : “रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत

राजकारण : भाषण बंद करेन अन् निघून जाईन, अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?

राजकारण : शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात, सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?

राष्ट्रीय : अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी

पुणे : विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट

कोल्हापूर : Kolhapur: चंदगडमध्ये भाजपला धक्का बसणार?, शिवाजी पाटलांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून ऑफर; पाटील म्हणाले..

महाराष्ट्र : रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण...

राजकारण : Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा

राजकारण : भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध