शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ८७ शिलेदार; वाचा संपूर्ण यादी, एकाच क्लिकमध्ये

महाराष्ट्र : महायुतीच्या जागावाटपाचा फायनल आकडा समोर, भाजपा १४८, शिंदे गट आणि अजित पवार गटाला किती जागा? पाहा

महाराष्ट्र : केसाने गळा कापण्याचं काम आबांनी केलं; अजित पवारांचा गौप्यस्फोट, नेमकं काय घडलं?

सोलापूर : अखेर माढ्यात अजित पवारांचा उमेदवार ठरला; अभिजीत पाटलांना टक्कर देण्यासाठी नव्या चेहऱ्याला संधी!

महाराष्ट्र : चार महिन्यांनी पद मिळाले असते, म्हणून घरच मोडायचे का? शरद पवारांचा अजितदादांबाबत दावा, प्रत्यूत्तर

महाराष्ट्र : “बारामती फक्त शरद पवारांना कळते”; युगेंद्र पवारांच्या सभेत सुप्रिया सुळेंची अजितदादांवर टीका

सांगली : मी केलं तर ती चूक आणि इतरांनी केलं तर ते बरोबर; अजित पवारांचा शरद पवारांना टोला

महाराष्ट्र : तात्यासाहेबांचे घर फोडले? मी तेव्हा १४ वर्षांचा अन् दादा १८; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांना प्रत्यूत्तर

पुणे : 'निवडणूक जनतेने हातात घेतलीये, त्यामुळे समोर कुणीही येऊ देत' बापू पठारेंनी भरला उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र : विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून पाचवी यादी जाहीर, अखेरच्या क्षणी माढ्यासह या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा