शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : कार्यक्रम रद्द नाही तर पुढे ढकलला; पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

राजकारण : जयंत पाटलांचा चढला पारा, भाषण थांबवून परत गेले; नंतर झाप-झाप झापले

महाराष्ट्र : शरद पवार गटाकडे इच्छुकांचे हजारो अर्ज, उमेदवारी न मिळाल्यास..., पक्षाने इच्छुकांना घातली अशी अट  

राजकारण : हो, राष्ट्रवादीला सोबत घेणे आमच्या मतदारांना आवडले नाही, पण..., फडणवीसांनी काय सांगितले?

राजकारण : ही नवीन स्क्रिप्ट अरोरांनी लिहून दिलेली दिसते, आव्हाडांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट

महाराष्ट्र : शरद पवारांच्या डोळ्यांत डोळे घालून बघूही शकत नाही; काकांबद्दल आदर व्यक्त करताना अजित पवार काय म्हणाले?

महाराष्ट्र : जर मागितलं असतं तर सर्व दिलं असतं, पक्ष हिसकावण्याची...; सुप्रिया सुळेंचा निशाणा

महाराष्ट्र : 'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या

महाराष्ट्र : Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र : आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार