शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार

नागपूर : महायुतीत ७० टक्के जागांवर एकमत; जो जिथून जिंकेल तिथून लढेल

महाराष्ट्र : अजित पवार काही दिवसांनी शरद पवारांकडे दिसतील; बच्चू कडूंचे मोठे विधान

महाराष्ट्र : महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी शरद पवारांमुळे हरवली; पडळकरांची बोचरी टीका

धुळे : ‘बहिणींना पैसे देण्यापेक्षा अब्रूचे रक्षण महत्त्वाचे’; खासदार शरद पवार यांचा टोला

महाराष्ट्र : भाषणावेळी हनुमान चालीसा सुरू झाली, भुजबळ म्हणाले, बजरंगबलीच्या हाती सगळ आहे... होय...; जरा आवाज कमी करा!

पुणे : Ajit Pawar: अजित पवारांनी विधानसभा लढवावी; बारामती तालुक्यातून तब्बल १ लाख निनावी पत्राद्वारे मागणी

मुंबई : विधानसभेच्या जागावाटपात पितृपक्षामुळे आला अडसर! महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा होणार नंतरच

महाराष्ट्र : गुलाबी रंग अंगावर येताच अजितदादा प्रेमळ झाले...!

महाराष्ट्र : “होय, रात्री २.३० वाजता मनोज जरांगेंना भेटलो”; रोहित पवारांची कबुली, भुजबळांना दिले आव्हान