लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा - Marathi News | maharashtra politics State President Jayant Patil announced the candidature of Harshvardhan Patil for the Indapur Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांना आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. ...

हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट - Marathi News | Harshvardhan Patal was already offered Lok Sabha election by Jayant Patal; A secret blast was carried out in Indapur | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट

Harshvardhan Patil Jayant Patil: हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकी आधीच हर्षवर्धन पाटलांना ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला.  ...

Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं - Marathi News | Harshvardhan Patil said that he gave invisible help to Supriya Sule in the Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं

Harshvardhan Patil : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. ...

Rohit Pawar: एखाद्याला जवळ करून संपवायचं हेच भाजपचं कारस्थान; रोहित पवारांची टीका - Marathi News | BJP's conspiracy is to get someone close; Criticism of Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rohit Pawar: एखाद्याला जवळ करून संपवायचं हेच भाजपचं कारस्थान; रोहित पवारांची टीका

अनेकांना आमच्या पक्षात येण्याची इच्छा मात्र सर्वांना घेऊन फायदा नाही ...

Sharad Pawar: चंद्रशेखर राव यांचा बीआरएस महाराष्ट्र शरद पवार गटात विलीन - Marathi News | Chandrasekhar Rao's BRS Maharashtra merged with Sharad Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: चंद्रशेखर राव यांचा बीआरएस महाराष्ट्र शरद पवार गटात विलीन

लोकसभा निवडणुकीआधी चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते ...

भारत राष्ट्र समिती पक्षाची महाराष्ट्र शाखा शरद पवार गटात विलीन - Marathi News | k chandrashekar rao brs maharashtra branch merged with ncp sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत राष्ट्र समिती पक्षाची महाराष्ट्र शाखा शरद पवार गटात विलीन

चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते. पंढरपूरमध्ये ६०० गाड्यांचा ताफा आणून महाराष्ट्रात राजकीय हवा केली होती. ...

"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला - Marathi News | MLA Jayant Patil criticized Chief Minister Eknath Shinde over the bill sent to the state government from Davos | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

Jayant Patil : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ...

"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं - Marathi News | maharashtra politics Prime Minister Modi himself admits to irrigation scam Prithviraj Chavan once again criticized on Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. ...