शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

फिल्मी : 'धर्मवीर' आनंद दिघेंनंतर शरद पवारांवर बायोपिक काढणार प्रवीण तरडे? म्हणाले- त्यांचं आयुष्य...

पुणे : आळंदीमध्ये अवैध्य धंदे, चुकीची कामे करणाऱ्यांना टायरमध्ये घ्या; अजित पवारांचा इशारा

महाराष्ट्र : अमोल कोल्हेंचा फोटो बॅनरवर कसा?; अजित पवारांनी सांगितले कारण, काय काय बोलले?

सांगली : शरद पवारांची भेट का घेतली? राजकीय चर्चा झाली का? भाजपच्या संजयकाकांनी सगळंच सांगितलं

पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणात आणखी दोघांना अटक; आतापर्यंत ३ अल्पवयीनांसह २१ जणांना अटक

गडचिरोली : आत्राम साहेब मुलीला नदीत फेकावे वाटले, मग अजितदादांना कुठे ...; शरद पवार गटातील नेत्याचा हल्लाबोल

महाराष्ट्र : ...तोपर्यंत या देशातून भाजपची सत्ता जाणार नाही, जयंत पाटील नेमकं काय बोलले?

पुणे : Amol Kolhe: पवारांना सोडलेला राजकारणी टिकत नाही; नाव न घेता कोल्हेंनी लगावला टोला

महाराष्ट्र : अजित पवार म्हणालेले, तिकिटाची भीक मागायला आला का?; भाग्यश्री आत्रामांचा गौप्यस्फोट

राजकारण : तुम्ही आमदार करा, मी लाल दिव्याची गाडी देतो, अजित पवारांनी दिला शब्द