शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : अजित पवार म्हणालेले, तिकिटाची भीक मागायला आला का?; भाग्यश्री आत्रामांचा गौप्यस्फोट

राजकारण : तुम्ही आमदार करा, मी लाल दिव्याची गाडी देतो, अजित पवारांनी दिला शब्द

पुणे : ज्यांनी पक्ष स्थापन केले, त्यांचे पक्ष अन् चिन्ह पळवले गेले, आमचा न्यायदेवतेवर विश्वास - सुप्रिया सुळे

पुणे : Ajit Pawar: आदरणीय दादा, बरे आहात ना? तुमचं नेमकं चाललंय तरी काय? निनावी पत्रातून अजितदादांना सवाल

महाराष्ट्र : शिवसेना, राष्ट्रवादी संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जातेय का?, राऊतांचा सवाल

मुंबई : एकनाथ शिंदे-अजित पवारांमध्ये रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर खलबतं; बैठकीची INSIDE STORY समोर

पुणे : Supriya Sule : अजित पवारांविरोधात कुणाला उमेदवारी देणार? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात दिलं उत्तर

महाराष्ट्र : महायुती-मविआला किती जागा मिळणार, ठाकरे-शिंदेचे काय होणार?; ओपिनियन पोलचे आकडे समोर

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची 'या' नेत्याने सोडली साथ; शरद पवारांच्या 'राष्ट्रवादी'त जाणार?

महाराष्ट्र : भाजप प्रवेशाला विरोध करणारे दोन नेते कोण? एकनाथ खडसेंनी घेतली नावे