शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री कोण? तुम्ही की सुप्रिया सुळे?; जयंत पाटील स्पष्टच बोलले

सांगली : आधी आरोप-प्रत्यारोप, आता खुर्चीला खूर्ची लावून गप्पा; लोकसभेनंतर जयंत पाटील अन् विशाल पाटील एकत्र

मुंबई : 'आम्ही सांगून ते बदलले नाहीत, एजन्सीचे ऐकून बदलले'; जयंत पाटलांचा थेट अजित पवारांना टोला

महाराष्ट्र : शरद पवारांच्या संपर्कात असलेल्या मुलीला नदीत फेकण्याची धमकी; अजित पवारांचे मंत्री भडकले

संपादकीय : Ajit Pawar ‘दादा’ गुलाबी झाले, भगवे व्हायला तयार नाहीत! ते सत्तेसोबत की भाजपासोबत?; पुन्हा रंगली

महाराष्ट्र : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवा संघर्ष! रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकरांना विरोध, कारण काय?

महाराष्ट्र : अजित पवारांसोबत युतीमुळे भाजपाला ५-६ लोकसभा, ३५-४० विधानसभा मतदारसंघात फटका 

कोल्हापूर : मुश्रीफांनी बहुजनांची घराणी संपवली, पदाधिकाऱ्यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत खळबळजनक आरोप

पुणे : Vanraj Andekar Murder Case: तो खाली बसला अन् बचावला; वनराज आंदेकरांचा भाऊ शिवमही होता टार्गेटवर

महाराष्ट्र : सगळे आमच्या अंगावर घालताय, मग..., शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पंकजा मुंडे भडकल्या