शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार, बडा नेता पक्षाची साथ सोडणार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

महाराष्ट्र : अनिल देशमुख पुन्हा अडकणार? सीबीआयने दाखल केला गुन्हा, प्रकरण काय?

महाराष्ट्र : शरद पवारांना तुम्ही जे बोलला, ते धाडस आजवर कुणी केले नाही; समरजितसिंह घाटगे संतापले

महाराष्ट्र : 'लाडकी बहीण योजने'वरून अजितदादा-शिंदे गटात श्रेयाची लढाई?; NCP च्या जाहिरातीवर आक्षेप

कोल्हापूर : कागलची जनता लाचारांना धडा शिकवेल - शरद पवार; जाहीर सभेत समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी अजित पवारांच्या पक्षाकडून ३ नावांवर शिक्कामोर्तब?

कोल्हापूर : “समरजित घाटगे फक्त आमदार राहणार नाहीत, तर त्यांना मंत्री करु”; शरद पवारांनी दिला शब्द

कोल्हापूर : “१०० टक्के परिवर्तन, आणखी अनेकांचा प्रवेश होणार”; समरजित घाटगे अधिकृतपणे शरद पवार गटात

महाराष्ट्र : अजित पवांरांसोबत पक्षनेत्यांची बैठक संपली; विधानसभेला NCP किती जागा लढणार?