शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : आंदेकर टोळीचे गेल्या २५ वर्षांपासून पुण्याच्या गुन्हेगारीत वर्चस्व; खून, खंडणी, मारामारी असे गंभीर गुन्हे

महाराष्ट्र : ...तर आपल्याला 'तुतारी' वाजवायला किती वेळ लागतोय; अजित पवारांना पुन्हा धक्का?

महाराष्ट्र : भाजपमध्ये प्रवेश झालाय, पण घोषणा नाही; कारण..., एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग; ५ गोळ्या झाडल्या 

महाराष्ट्र : “वरिष्ठांना सांगू, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे”; रामराजेंचा थेट इशारा

नागपूर : 10 सप्टेंबरपर्यंत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

महाराष्ट्र : भाजपचे एक मतही राष्ट्रवादी काँग्रेसला पडू देणार नाही, लातूरमध्ये महायुतीत कलह!

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? पंडित नेहरूंचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांचा बोचरा सवाल

मुंबई : महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन, गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद; पोलिसांचा चोख बंदोबस्त

महाराष्ट्र : अपमान का सहन करतायत? अजित पवारांवर कसला दबाव? ठाकरे शिवसेना गटाने छेडले