शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : मी यात्रेच्या सुरूवातीलाच ठरवले की,..., तानाजी सावंतांचे विधान, अजित पवारांचे उत्तर

महाराष्ट्र : अजित पवारांच्या आमदाराची विधानसभा निवडणुकीतून माघार; शरद पवारांशी भेटीगाठींनंतर मोठा निर्णय

पुणे : सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण; पाटील - मारणेच्या भेटीनंतर रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

पुणे : इंदापुरात राजकीय बदलाचे वारे: हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीरपणे बोलून दाखवली खदखद, म्हणाले...

महाराष्ट्र : तानाजी सावंतांना हाफकिन माणूस आहे की संस्था? हे समजत नाही, अमोल मिटकरींचा हल्लाबोल

बीड : बीडमधील ४ जागा राष्ट्रवादीला; धनंजय मुंडेंच्या विधानाने भाजपा, शिंदे सेनेचे इच्छुक अस्वस्थ

महाराष्ट्र : तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या मनातलंच बोलले; महायुतीतील 'शीतयुद्धा'वर शरद पवार गटाचा टोला

सिंधुदूर्ग : 'महाराजांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार', अजितदादांनी राजकोट किल्ल्याला दिली भेट, नेत्यांनाही सुनावलं

मुंबई : Ajit Pawar :'अन्यथा महायुतीतून बाहेर पडू', मंत्री तानाजी सावंतांच्या वक्तव्याने अजित दादांच्या राष्ट्रवादीचा सूर बदलला; नेत्याने थेट इशाराच दिला

संपादकीय : विशेष लेख: सर्वांना शरद पवारांच्या गाडीत का बसायचे आहे?