शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : अजित पवार गटासोबत बसून बाहेर पडल्यावर उलट्या होतात; शिंदेंच्या मंत्र्यांचे खळबळजनक वक्तव्य 

बीड : बीडमध्ये क्षीरसागर भावा-भावांत रेस; एकाला थोरल्या तर दुसऱ्याला धाकल्या पवारांची साथ

मुंबई : Maharashtra Politics : मालवणमध्ये राजकीय गोंधळ, तटकरेंनी राणेंना फटकारलं, देवेंद्र फडणवीसांनी बाजू घेतली; महायुतीत सूर जुळेनात

महाराष्ट्र : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कपाळावर जाणीवपूर्वक खोप, अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ!

महाराष्ट्र : सतत चुका करून माफी मागणारे दादा, आता चुकीला माफी नाही..; शरद पवार गटाचा निशाणा

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटलांचा कुख्यात गुंडाकडून सत्कार, राष्ट्रवादीनंतर आता भाजपचेही गजा मारणे कनेक्शन!

महाराष्ट्र : मी महाराष्ट्राची माफी मागतो; छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर अजित पवारांची स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र : मोठी बातमी: हर्षवर्धन पाटलांचा भाजप सोडण्याचा निर्णय पक्का झाला?; या ३ घटनांमधून मिळाले स्पष्ट संकेत

महाराष्ट्र : हा निचपणाचा कळस, रोहित पवारांचा राज्य सरकारवर संताप; तातडीने अधिवेशन बोलवण्याची मागणी

महाराष्ट्र : शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील स्पष्टच बोलले; सागर बंगल्यावरील 'त्या' बैठकीत...