शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : मी महाराष्ट्राची माफी मागतो; छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर अजित पवारांची स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र : मोठी बातमी: हर्षवर्धन पाटलांचा भाजप सोडण्याचा निर्णय पक्का झाला?; या ३ घटनांमधून मिळाले स्पष्ट संकेत

महाराष्ट्र : हा निचपणाचा कळस, रोहित पवारांचा राज्य सरकारवर संताप; तातडीने अधिवेशन बोलवण्याची मागणी

महाराष्ट्र : शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील स्पष्टच बोलले; सागर बंगल्यावरील 'त्या' बैठकीत...

मुंबई : विखे-पाटलांना शरद पवार देणार धक्का, नगरमध्ये भाजपाचा आणखी एक बडा नेता लागला गळाला

महाराष्ट्र : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयाने घेतली शरद पवारांची भेट; भाजपाला धक्का?

कोल्हापूर : विधानसभेला कोल्हापूर जिल्ह्यात पाच ठिकाणी काटाजोड दुरंगी लढती; महायुती-महाविकास आघाडीत कुणाला किती जागा..जाणून घ्या

महाराष्ट्र : 'त्या' कथित ऑडिओ क्लिपमधील मल्लिकार्जुन पुजारींचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : मोदींच्या हस्ते महाराजांचा पुतळा उभारायचा, दर्जाशी घेणे देणे नाही ; जयंत पाटलांचा आरोप

महाराष्ट्र : Jitendra Awhad कंत्राटदार सरकारला महाराजांचा एक पुतळा..., आव्हाडांनी सरकारच्या कामाचे काढले वाभाडे