शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : समरजीत घाटगेंसह हर्षवर्धन पाटीलही भाजप सोडणार?; 'आऊटगोइंग'वर बावनकुळे रोखठोक बोलले!

कोल्हापूर : कोल्हापुरात भाजपला धक्का; अखेर समरजित घाटगे तुतारी हाती घेणार, जयंत पाटलांच्या उपस्थित कागलात पक्षप्रवेश

मुंबई : विधानसभा निवडणुका आहेत, खात्रीलायक माहिती... शरद पवारांची झेड प्लस सुरक्षेवरच शंका

कोल्हापूर : सत्तारूढ महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यात धक्क्यांवर धक्के, ‘बी’ प्लॅन काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

महाराष्ट्र : किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा; उद्धव ठाकरे गटाची भूमिका

महाराष्ट्र : पवारसाहेब...महाराष्ट्र हे जाणतोय आणि पाहतोय; MPSC आंदोलनावरून भाजप नेत्याचा हल्लाबोल

महाराष्ट्र : एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आहेत की भाजपामध्ये? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी तुम्हाला सांगते...”

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचा मुंबईतील फॉर्म्युला ठरला? ३-२-१ असे होणार जागावाटप? कोण-कुठे लढणार?

महाराष्ट्र : मुंबईतील बहुचर्चित मतदारसंघातून NCP आमदार अमोल मिटकरी लढवणार निवडणूक?; बॅनर्स झळकले

महाराष्ट्र : शरद पवारांना Z + दर्जाची सुरक्षा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय