लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा? - Marathi News | Vidhan Sabha Election: Mahavikas Aghadi split over 'these' six constituencies in Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?

Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू झाली असून, मुंबईतील ३६ पैकी ६ जागांवरून तिढा निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार - Marathi News | maharashtra politics Mahavikas aghadi Allotment of seats for elections discussion begins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार

प्रत्येक विभागात सध्या कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला कोणत्या विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. ...

वादग्रस्त वक्तव्ये टाळा! अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | maharashtra politics Avoid controversial statements Instructions to office bearers of Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वादग्रस्त वक्तव्ये टाळा! अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपात ७० हून अधिक जागांवर दावा करण्याचा निर्णयही झाल्याचे समजते. ...

मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव? - Marathi News | Maharashtra Politics Three names in mahayuti for the post of chief minister Whose name from BJP? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?

Maharashtra Politics : भाजपला ही संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस यांचेच नाव समोर असेल, आमच्या मनात तेच नाव आहे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. अर्थात आमचे नेतृत्व त्याबाबत अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ...

मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर... - Marathi News | MNS worker Jay Malokar died not of heart disease but of severe beating, reveals from postmortem report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...

आमदार अमोल मिटकरी आणि मनसे यांच्या संघर्षात बळी पडलेल्या जय मालोकरच्या मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.  ...

नरहरी झिरवळांविरोधात शिंदेंच्या माजी आमदारानेच थोपटले दंड, दिंडोरीतून देणार आव्हान! - Marathi News | Shinde's former MLA imposed a fine against Narahari Jiravala, challenge from Dindori! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नरहरी झिरवळांविरोधात शिंदेंच्या माजी आमदारानेच थोपटले दंड, दिंडोरीतून देणार आव्हान!

Dindori Assembly Election 2024 : दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या नरहरी झिरवळांचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच टेन्शन वाढवले आहे. शिंदेंच्या माजी आमदाराने झिरवळ यांच्या विरोधात स्वतःची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. ...

"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले? - Marathi News | "Not all wishes come true", what Ajit Pawar said about Chief Minister post? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?

Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले, तर मुख्यमंत्री कोण असेल? अशी चर्चा सुरू आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.  ...

गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार - Marathi News | Jalgaon Jamner BJP leader Dilip Khodpe will join NCP Sharad Pawar faction, will contest against Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार

प्रत्येक नेत्याला वाटतं मी ३० वर्ष निवडून आलोय मग आता मला काही होणार नाही. मात्र तेव्हा कार्यकर्त्यांची एकसंघ फळी होती ती आता दुभंगली आहे असं दिलीप खोडपे यांनी सांगितले.  ...