शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : Ajit Pawar: 'दादा, आपल्या राष्ट्रवादीत परत या ना', कार्यकर्त्याची भर सभेत अजितदादांना विनंती

महाराष्ट्र : देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!, जन सन्मान यात्रेत अजित पवारांचं विधान

पुणे : Ajit Pawar: 'अजितदादांनी शब्द पाळला', बारामतीतून महिलांनी २५ हजार राख्यांची भेट पाठवली

मुंबई : “संविधानावरचे संकट टळलेले नाही, राज्यात परिवर्तन करायचे आहे”; शरद पवारांचे मोठे विधान

पुणे : Pune: माझं बोलणं दिसतं, पण जरा स्वच्छता पाळा ना.., मंदिराच्या विश्वस्तांना अजितदादांनी झापलं...

मुंबई : “केंद्र सरकार कधी पडेल सांगता येत नाही, राज्यात वेळेत निवडणुका घ्यायची हिंमत महायुतीत नाही”

महाराष्ट्र : मला रंग आवडला म्हणून तो निवडला; गुलाबी राजकारणावरुन अजित पवारांचे रोखठोक मत

महाराष्ट्र : सुनेत्रा पवारांना तिकीट देण्याचा निर्णय कुणी घेतला?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : रक्षाबंधनादिवशी खासदार सुप्रिया सुळेंना भेटणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेटच सांगितलं; म्हणाले,...

महाराष्ट्र : विधानसभेच्या तोंडावर नेत्यांची तोंडे समोर हवीत; महायुतीच्या मेळाव्यात चुकांची दिली कबुली