लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
आळंदीमध्ये अवैध्य धंदे, चुकीची कामे करणाऱ्यांना टायरमध्ये घ्या; अजित पवारांचा इशारा - Marathi News | Illegal businesses in Alandi, arrest those doing wrongdoing; Ajit Pawar's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीमध्ये अवैध्य धंदे, चुकीची कामे करणाऱ्यांना टायरमध्ये घ्या; अजित पवारांचा इशारा

आळंदी शहरात लॉजिंगचाही सुळसुळाट झालाय, तसेच गैर धंदे करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही ...

अमोल कोल्हेंचा फोटो बॅनरवर कसा?; अजित पवारांनी सांगितले कारण, काय काय बोलले? - Marathi News | How about Amol Kolhen's photo on the banner?; Ajit Pawar said because, talked a lot? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल कोल्हेंचा फोटो बॅनरवर कसा?; अजित पवारांनी सांगितले कारण, काय काय बोलले?

Ajit Pawar Speech : अमोल कोल्हे यांचा फोटो अजित पवारांसोबत असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दाखवले. यावर नाराजी व्यक्त करत अजित पवारांनी सविस्तर भूमिका मांडली. ...

शरद पवारांची भेट का घेतली? राजकीय चर्चा झाली का? भाजपच्या संजयकाकांनी सगळंच सांगितलं - Marathi News | Why did you meet Sharad Pawar? Was there a political discussion? bjp leader Sanjaykaka patil told everything | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवारांची भेट का घेतली? राजकीय चर्चा झाली का? भाजपच्या संजयकाकांनी सगळंच सांगितलं

Sanjaykaka Patil : भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दोन दिवसापूर्वी खासदार शरद पवार यांची भेट घेतली,यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. ...

वनराज आंदेकर खून प्रकरणात आणखी दोघांना अटक; आतापर्यंत ३ अल्पवयीनांसह २१ जणांना अटक - Marathi News | Two more arrested in Vanraj Andekar murder case So far 21 persons including 3 minors have been arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनराज आंदेकर खून प्रकरणात आणखी दोघांना अटक; आतापर्यंत ३ अल्पवयीनांसह २१ जणांना अटक

आंदेकर खून प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शिवम आंदेकर याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्याला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे ...

"आत्राम साहेब मुलीला नदीत फेकावे वाटले, मग अजितदादांना कुठे ..."; शरद पवार गटातील नेत्याचा हल्लाबोल - Marathi News | Mehboob Shaikh of Sharad Pawar group criticized Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :"आत्राम साहेब मुलीला नदीत फेकावे वाटले, मग अजितदादांना कुठे ..."; शरद पवार गटातील नेत्याचा हल्लाबोल

NCP : खासदार शरद पवार यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. ...

"...तोपर्यंत या देशातून भाजपची सत्ता जाणार नाही", जयंत पाटील नेमकं काय बोलले? - Marathi News | BJP will not lose power in the country unless it loses power in Maharashtra, what exactly did Jayant Patil say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तोपर्यंत या देशातून भाजपची सत्ता जाणार नाही", जयंत पाटील नेमकं काय बोलले?

Jayant Patil NDA Government : धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचे आवाहन केले. ...

Amol Kolhe: पवारांना सोडलेला राजकारणी टिकत नाही; नाव न घेता कोल्हेंनी लगावला टोला - Marathi News | A politician who abandons sharad pawar does not last The foxes roamed without calling names | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: पवारांना सोडलेला राजकारणी टिकत नाही; नाव न घेता कोल्हेंनी लगावला टोला

भाजपमध्ये मेगा भरती होत होती, मात्र ती सूज होती की खरेच तयार केलेली बॉडी होती? हे आता समजले असेल ...

"अजित पवार म्हणालेले, तिकिटाची भीक मागायला आला का?"; भाग्यश्री आत्रामांचा गौप्यस्फोट - Marathi News | bhagyashri atram Hits out at Ajit pawar after joined Sharad pawar ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवार म्हणालेले, तिकिटाची भीक मागायला आला का?"; भाग्यश्री आत्रामांचा गौप्यस्फोट

धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ...