शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : मोठी बातमी: बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही; अजित पवारांनी दिले जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत

महाराष्ट्र : इव्हेंट मॅनेजर सांगतो तसे ते...; चूक झाली म्हणणाऱ्या अजित पवारांची जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

महाराष्ट्र : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच; राज्यसभेच्या एका जागेसाठी 'या' ४ जणांमध्ये स्पर्धा

पुणे : अखेर मुहूर्त ठरला; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल उद्या हाेणार खुला, अजित पवारांच्या हस्ते सकाळी ७ वाजता उदघाटन

बीड : विधानसभा निवडणुकीतून प्रकाश सोळंकेंची माघार, माजलगावात समिकरणे बदलणार

मुंबई : दादा इज ग्रेट; अजित पवारांनी चुकीबाबत कबुली दिल्यानंतर तटकरे नक्की काय म्हणाले? 

आंतरराष्ट्रीय : शरद पवारांचे शब्द मोहम्मद युनूस यांनी खरे केले; बांगलादेशात आता काय घडले?

मुंबई : बहिणीविरोधातील उमेदवारीची चूक अजित पवारांकडून मान्य; सुप्रिया सुळेंनी फक्त ३ शब्दांत दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

महाराष्ट्र : मायमाऊलींची सेवा करताना मरण आलं तरी मला अभिमान वाटेल; अजित पवारांची भावनिक साद

महाराष्ट्र : साताऱ्यात शरद पवारांना मोठा धक्का; जिल्ह्यातील वजनदार नेत्याचा भाजपात पक्षप्रवेश