लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
"तुम्ही आमदार करा, मी लाल दिव्याची गाडी देतो", अजित पवारांनी दिला शब्द - Marathi News | i will make minister to dilip mohite patil says ajit pawar in alandi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"तुम्ही आमदार करा, मी लाल दिव्याची गाडी देतो", अजित पवारांनी दिला शब्द

Ajit Pawar Dilip Mohite : राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीच्या जोरात तयारी सुरू केली आहे. अजित पवार विविध मतदारसंघांचा दौरा करत असून, खेड-आळंदीतील मतदारांना अजित पवारांना शब्द दिला.  ...

ज्यांनी पक्ष स्थापन केले, त्यांचे पक्ष अन् चिन्ह पळवले गेले, आमचा न्यायदेवतेवर विश्वास - सुप्रिया सुळे - Marathi News | Those who formed the party their party and symbols were taken away we believe in God of Justice - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्यांनी पक्ष स्थापन केले, त्यांचे पक्ष अन् चिन्ह पळवले गेले, आमचा न्यायदेवतेवर विश्वास - सुप्रिया सुळे

शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर झालेला अन्याय जनतेने पाहिला आहे, न्यायदेवता योग्य निर्णय देईल ...

Ajit Pawar: आदरणीय दादा, बरे आहात ना? तुमचं नेमकं चाललंय तरी काय? निनावी पत्रातून अजितदादांना सवाल - Marathi News | ajit dada how are you What is really going on with you Question to Ajit pawar from an anonymous letter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: आदरणीय दादा, बरे आहात ना? तुमचं नेमकं चाललंय तरी काय? निनावी पत्रातून अजितदादांना सवाल

‘माईक चालू राहू दे, आपलं सगळं उघड असतं’ असं जाहीरपणे सांगणारे आमचे कणखर दादा आम्हाला आता पहिल्यासारखे वाटत नाहीत ...

"शिवसेना, राष्ट्रवादी संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जातेय का?", राऊतांचा सवाल - Marathi News | "Is the court's help being sought to eliminate Shiv Sena, NCP?", asked Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना, राष्ट्रवादी संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जातेय का?", राऊतांचा सवाल

Sanjay Raut on PM Modi And CJI Chandrachud : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावर विरोधकांकडून टीका होत असून, संजय राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

एकनाथ शिंदे-अजित पवारांमध्ये रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर खलबतं; बैठकीची INSIDE STORY समोर - Marathi News | INSIDE STORY of the late night meeting between Eknath Shinde and Ajit Pawar at Varsha Bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे-अजित पवारांमध्ये रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर खलबतं; बैठकीची INSIDE STORY समोर

जागावाटप आणि सरकारच्या योजनांवरून मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकमेकांवरच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. ...

Supriya Sule : अजित पवारांविरोधात कुणाला उमेदवारी देणार? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात दिलं उत्तर - Marathi News | Who will be nominated against Ajit Pawar? Supriya Sule gave the answer in one sentence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांविरोधात कुणाला उमेदवारी देणार? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात दिलं उत्तर

Supriya Sule : विधानसभा निवडणुकांची काही दिवसातच घोषणा होऊ शकते, राजकीय पक्षांनी जागावाटपाची चर्चा सुरू केल्या आहेत. ...

महायुती-मविआला किती जागा मिळणार, ठाकरे-शिंदेचे काय होणार?; ओपिनियन पोलचे आकडे समोर - Marathi News | Maharashtra assembly election 2024 opinion poll Which factor will give setback to Mahayuti-MVA?; What is opinion polls prediction  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती-मविआला किती जागा मिळणार, ठाकरे-शिंदेचे काय होणार?; ओपिनियन पोलचे आकडे समोर

Maharashtra Election 2024 prediction : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय धुरळा उडू लागला असून, महायुतीकडून योजनांवर भर दिला जात आहे. तर महाविकास आघाडीकडून दोषांवर बोट ठेवले जात आहे. अशात एक ओपिनियन पोलचा अंदाज सम ...

उद्धव ठाकरेंची 'या' नेत्याने सोडली साथ; शरद पवारांच्या 'राष्ट्रवादी'त जाणार? - Marathi News | Bhausaheb Chikatgaonkar quits Uddhav Thackeray Shiv Sena; may be join Sharad Pawar's ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची 'या' नेत्याने सोडली साथ; शरद पवारांच्या 'राष्ट्रवादी'त जाणार?

Bhausaheb Chikatgaonkar : मराठवाड्यात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरेंना धक्का बसला आहे. माजी आमदाराने शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजीनामा दिला आहे. आता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे ...