शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : साताऱ्यात शरद पवारांना मोठा धक्का; जिल्ह्यातील वजनदार नेत्याचा भाजपात पक्षप्रवेश

महाराष्ट्र : गुलाबी जॅकेटवरून अजित पवारांना टोला; शरद पवारांचा एक प्रतिप्रश्न अन् पत्रकार हसले

कोल्हापूर : टीका-टिप्पणी टाळा, विकासावर बोला; राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार यांचा सल्ला 

पुणे : Supriya Sule: 'नाती पंधराशे रुपयांनी जोडली जात नाहीत; मनाने जोडली जातात', सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

महाराष्ट्र : ... तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते; जयंत पाटलांचं वक्तव्य चर्चेत

महाराष्ट्र : “लोकसभेप्रमाणे PM मोदींनी या विधानसभेसाठी अधिक सभा घ्याव्यात, कारण...”; पवारांचा खोचक टोला

महाराष्ट्र : विधानसभेला पक्षानं 'इतक्या' जागा लढवाव्यात, भाजपा नेत्यांचा सूर; महायुतीत तणाव?

महाराष्ट्र : “मोहम्मद युनूस पक्के सेक्यूलर, बांगलादेशची परिस्थिती सुधारतील”; शरद पवारांना विश्वास

मुंबई : 'लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरती राबवायची हे सरकारचं ठरलंय'; जयंत पाटलांचा आरोप

महाराष्ट्र : Supriya Sule News जयंत पाटलांशी माझ्या फोनवरून वेगळेच कोणी बोलत होते; सुप्रिया सुळेंचा हॅकिंगवर गौप्यस्फोट