शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : Supriya Sule News जयंत पाटलांशी माझ्या फोनवरून वेगळेच कोणी बोलत होते; सुप्रिया सुळेंचा हॅकिंगवर गौप्यस्फोट

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व काय? कुटुंब फोडलं, पक्ष फोडले, रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल 

महाराष्ट्र : Supriya Sule News: मोठी बातमी! सुप्रिया सुळे यांचा मोबाईल, व्हॉट्सअप हॅक; ट्विटकरून केले हे आवाहन

संपादकीय : सारांश लेख: अजितदादा पक्ष घेऊन गेले होतेच; पण काकांनी मोडता घातला त्याचे काय?

महाराष्ट्र : महामंडळांवरील नियुक्त्यांची आशा पुन्हा एकदा पल्लवित; भाजपाकडून नावांच्या याद्या सुरू

महाराष्ट्र : वडील भाजपमध्ये, माजी मंत्र्याचा मुलगा जयंत पाटलांच्या भेटीला; ती जागा अजित पवारांना सुटणार

महाराष्ट्र : विधानसभा महायुद्धासाठी मेळावे, वज्रमुठीची तयारी; आचारसंहिता पुढच्या महिन्यात 

पुणे : शिंदेंच्या शिवसेनेलाही बसणार धक्का?; जुन्नरच्या माजी आमदाराने घेतली जयंत पाटलांची भेट

महाराष्ट्र : मी चूक केली तर आधी साहेब सांभाळून घ्यायचे, पण आता...; अजित पवारांनी दिली कबुली

महाराष्ट्र : Rohini Khadse : सरकारला वाटतंय महिलांचं मन फक्त पैशात अडकलंय, पण..., लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची टीका