शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : Rohini Khadse : सरकारला वाटतंय महिलांचं मन फक्त पैशात अडकलंय, पण..., लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची टीका

मुंबई : आम्ही जनतेचे प्रश्न मांडतोय, त्याला विशिष्ट रंग देण्याची गरज नाही; जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

संपादकीय : घड्याळात स्वत:ची वेळ शोधताहेत अजित पवार..

नवी मुंबई : शरद पवार गटही ऐरोली-बेलापूरच्या मैदानात उतरणार 

पुणे : शरद पवार अन् अजितदादांचा धडाकेबाज कार्यक्रम; राज्याच्या जिल्ह्यांमधून फिरणार २ राष्ट्रवादीच्या यात्रा

सांगली : Sangli Politics: कुटुंबात अनोखी आघाडी!, आई काँग्रेसच्या नेत्या, मुलीच्या खांद्यावर राष्ट्रवादीची धुरा

नाशिक : गोकुळ झिरवाळ शरद पवारांसोबतच! अजितदादांच्या 'जनसन्मान यात्रेत' सहभागी होणार नाहीत

महाराष्ट्र : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार; शिवनेरी किल्ल्यावरून काढणार 'शिवस्वराज्य यात्रा'

बीड : प्रकाश सोळंकेंनी पुतण्याला पुढे करताच धाकल्या सूनबाई म्हणाल्या, 'तरीही तुतारी वाजवणार का?'

महाराष्ट्र : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उद्या होणार महत्त्वाची घोषणा; कोणता मोठा निर्णय घेणार?