शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार; शिवनेरी किल्ल्यावरून काढणार 'शिवस्वराज्य यात्रा'

बीड : प्रकाश सोळंकेंनी पुतण्याला पुढे करताच धाकल्या सूनबाई म्हणाल्या, 'तरीही तुतारी वाजवणार का?'

महाराष्ट्र : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उद्या होणार महत्त्वाची घोषणा; कोणता मोठा निर्णय घेणार?

राष्ट्रीय : शिवसेना, NCP आमदार अपात्र प्रकरणात सरन्यायाधीश संतापले; आज कोर्टात काय घडलं?

महाराष्ट्र : Sonia Doohan: अजित पवारांच्या गटात जाता जाता सोनिया दुहान काँग्रेसमध्ये; शरद पवार गटाला धक्का

कोल्हापूर : कागलमधून तुतारी हाती घेत हसन मुश्रीफांना आव्हान देणार?; समरजीतसिंह घाटगेंचं मोजक्या शब्दांत थेट उत्तर!

महाराष्ट्र : काम नाही झाले तरी चालेल, वजाबाकी करण्याच्या भानगडीत पडू नका; अजित पवारांच्या कानपिचक्या

महाराष्ट्र : येत्या ८ दिवसांत पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या; बारामतीत अजित पवारांचा आदेश

महाराष्ट्र : मी थांबलो, तसं शरद पवार थांबले असते तर...; पुतण्याला वारसदार करणारे काका स्पष्टच बोलले

सांगली : Sangli Politics: शिराळा मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची शक्यता