लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
घरात फूट पाडू नका, मी चूक केली..., अजित पवार यांचे भाग्यश्री आत्राम यांच्या संभाव्य बंडावर भाष्य - Marathi News | Don't divide the house, I made a mistake..., Ajit Pawar comments on Bhagyashree Atram's possible rebellion | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :घरात फूट पाडू नका, मी चूक केली..., अजित पवार यांचे भाग्यश्री आत्राम यांच्या संभाव्य बंडावर भाष्य

Maharashtra Assembly Election 2024: घर फोडण्याचे काम काही जण करत आहेत. घरात फूट पडणे समाजाला आवडत नाही, मी चूक केली, तुम्ही ती करू नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आ ...

शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री कोण? तुम्ही की सुप्रिया सुळे?; जयंत पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | ncp sp group jayant patil told about who is the cm face in sharad pawar mind supriya sule or anyone else | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री कोण? तुम्ही की सुप्रिया सुळे?; जयंत पाटील स्पष्टच बोलले

NCP SP Group Jayant Patil News: शरद पवारांचा निर्णय आम्हाला मान्य असेल. महाविकास आघाडीला यावेळी सत्तेत आणण्याचे आमचे ध्येय आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

आधी आरोप-प्रत्यारोप, आता खुर्चीला खूर्ची लावून गप्पा; लोकसभेनंतर जयंत पाटील अन् विशाल पाटील एकत्र - Marathi News | NCP's Jayant Patil and MP Vishal Patil were seen on the same platform and discussed in the political circles | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आधी आरोप-प्रत्यारोप, आता खुर्चीला खूर्ची लावून गप्पा; लोकसभेनंतर जयंत पाटील अन् विशाल पाटील एकत्र

Jayant Patil Vishal Patil : काल सांगली येथील एका कार्यक्रमात खासदार विशाल पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. ...

'आम्ही सांगून ते बदलले नाहीत, एजन्सीचे ऐकून बदलले'; जयंत पाटलांचा थेट अजित पवारांना टोला - Marathi News | State President of Nationalist Sharadchandra Pawar Party Jayant Patil criticized Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही सांगून ते बदलले नाहीत, एजन्सीचे ऐकून बदलले'; जयंत पाटलांचा थेट अजित पवारांना टोला

Jayant Patil : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. ...

शरद पवारांच्या संपर्कात असलेल्या मुलीला नदीत फेकण्याची धमकी; अजित पवारांचे मंत्री भडकले - Marathi News | Threatened to throw a girl in the river who is in touch with Sharad Pawar; Ajit Pawar's ministers dharmarao baba atram hilarious statement on Vidhan Sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या संपर्कात असलेल्या मुलीला नदीत फेकण्याची धमकी; अजित पवारांचे मंत्री भडकले

dharmarao baba atram hilarious statement: गेली ५० वर्षे मी काम करत आहे. आता हे मध्येच येऊन असे वातावरण तयार करणार असतील तर त्यांची वाट लावायचे काम मी करणार, असा इशारा आत्राम यांनी दिला आहे. ...

Ajit Pawar ‘दादा’ गुलाबी झाले, भगवे व्हायला तयार नाहीत! ते सत्तेसोबत की भाजपासोबत?; पुन्हा रंगली - Marathi News | Special article: 'AjitDada Pawar' turned pink, not ready to turn saffron! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘दादा’ गुलाबी झाले, भगवे व्हायला तयार नाहीत! ते सत्तेसोबत की भाजपासोबत?; पुन्हा रंगली चर्चा

अजित पवार ‘रेशीमबागे’त गेले, पण संघस्थानावर झुकले-वाकले नाहीत! ते सत्तेसोबत आहेत; भाजपसोबत नाहीत, अशी चर्चा होते ती काय उगाच? ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवा संघर्ष! रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकरांना विरोध, कारण काय? - Marathi News | Rupali Patil Thombare has expressed opposition to Rupali Chakankar over the candidature of the Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवा संघर्ष! रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकरांना विरोध, कारण काय?

विधान परिषदेच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली विरुद्ध रुपाली असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ...

"अजित पवारांसोबत युतीमुळे भाजपाला ५-६ लोकसभा, ३५-४० विधानसभा मतदारसंघात फटका"  - Marathi News | "Alliance with Ajit Pawar NCP hits BJP in 5-6 Lok Sabha, 35-40 Assembly Constituencies" BJP Leader Harshvardhan Patil   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांसोबत युतीमुळे भाजपाला ५-६ लोकसभा, ३५-४० विधानसभा मतदारसंघात फटका" 

महायुतीत अजून काही जागांचा निर्णय झाला नाही. युतीतील एका नेत्याने निर्णय सांगितला तर तो त्या पक्षाचा आहे. महायुतीची अधिकृत भूमिका अजून कुठे नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.  ...