शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सांगली : Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळला राष्ट्रवादीकडून प्रताप पाटील?

नाशिक : वेशांतर सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विरोधकांना आव्हान

अहिल्यानगर : रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?; कर्जतच्या सभेतील वक्तव्याची राज्यभर चर्चा

महाराष्ट्र : पक्षफोडी, घर फोडणे हे शरद पवारांकडूनच आम्ही शिकलोय; NCP अजितदादा गटाच्या नेत्याचा टोला

महाराष्ट्र : पुन्हा थोबाड चालवले, तर कपडे काढून मारणार, अमेय खोपकर यांचा अमोल मिटकरींना इशारा

महाराष्ट्र : अमोल मिटकरी यांच्यावरील हल्लाप्रकरणी राज ठाकरेंना मुख्य आरोपी करा’’ अजित पवार गटाची मागणी  

महाराष्ट्र : अजित पवार महाराष्ट्राचे बहुरूपी; जितेंद्र आव्हाडांनी नक्कल करत डोक्यालाच लावला हात

पुणे : 'तुमच्या बापाचं राज्य नाही; मर्दानगी तुमच्या घरी दाखवा', रुपाली पाटलांचा मनसे पदाधिकाऱ्यांना इशारा

महाराष्ट्र : अरेरावीची भाषा व्यक्तिगत दुश्मनी असल्यावर बोलली जाते’’, अजित पवार गटाचा उद्धव ठाकरेंना टोला  

महाराष्ट्र : अजित पवारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मनसे नेते प्रकाश महाजन संतापले