लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Ajit Pawar ‘दादा’ गुलाबी झाले, भगवे व्हायला तयार नाहीत! ते सत्तेसोबत की भाजपासोबत?; पुन्हा रंगली - Marathi News | Special article: 'AjitDada Pawar' turned pink, not ready to turn saffron! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘दादा’ गुलाबी झाले, भगवे व्हायला तयार नाहीत! ते सत्तेसोबत की भाजपासोबत?; पुन्हा रंगली चर्चा

अजित पवार ‘रेशीमबागे’त गेले, पण संघस्थानावर झुकले-वाकले नाहीत! ते सत्तेसोबत आहेत; भाजपसोबत नाहीत, अशी चर्चा होते ती काय उगाच? ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवा संघर्ष! रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकरांना विरोध, कारण काय? - Marathi News | Rupali Patil Thombare has expressed opposition to Rupali Chakankar over the candidature of the Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवा संघर्ष! रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकरांना विरोध, कारण काय?

विधान परिषदेच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली विरुद्ध रुपाली असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ...

"अजित पवारांसोबत युतीमुळे भाजपाला ५-६ लोकसभा, ३५-४० विधानसभा मतदारसंघात फटका"  - Marathi News | "Alliance with Ajit Pawar NCP hits BJP in 5-6 Lok Sabha, 35-40 Assembly Constituencies" BJP Leader Harshvardhan Patil   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांसोबत युतीमुळे भाजपाला ५-६ लोकसभा, ३५-४० विधानसभा मतदारसंघात फटका" 

महायुतीत अजून काही जागांचा निर्णय झाला नाही. युतीतील एका नेत्याने निर्णय सांगितला तर तो त्या पक्षाचा आहे. महायुतीची अधिकृत भूमिका अजून कुठे नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.  ...

मुश्रीफांनी बहुजनांची घराणी संपवली, पदाधिकाऱ्यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत खळबळजनक आरोप - Marathi News | Hasan Mushrif ended the political dynasty of many Bahujans sensational allegations of office bearers in the presence of Sharad Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफांनी बहुजनांची घराणी संपवली, पदाधिकाऱ्यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत खळबळजनक आरोप

'विधानसभेची काळजी करू नका' ...

Vanraj Andekar Murder Case: तो खाली बसला अन् बचावला; वनराज आंदेकरांचा भाऊ शिवमही होता टार्गेटवर - Marathi News | He sat down and escaped Vanraj Andekar brother ShivaM andekar was also on target | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vanraj Andekar Murder Case: तो खाली बसला अन् बचावला; वनराज आंदेकरांचा भाऊ शिवमही होता टार्गेटवर

तेरा हल्लेखोरांपैकी एकाने प्रथम शिवमवर गोळी झाडली, परंतु शिवम खाली बसल्यानं तो बचावला ...

"सगळे आमच्या अंगावर घालताय, मग...", शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पंकजा मुंडे भडकल्या - Marathi News | Pankaja Munde lashed out at Sharad Pawar's NCP, "They are putting everything on us, then..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सगळे आमच्या अंगावर घालताय, मग...", शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पंकजा मुंडे भडकल्या

Pankaja Munde Maharashtra Assembly Election 2024 : मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्याचा फटका बसलेल्या पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. पंकजा मुंडेंनी प्रश्न उपस्थित करत पवारांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.  ...

अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार, बडा नेता पक्षाची साथ सोडणार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार - Marathi News | Ajit Pawar's NCP leader Nana Kate is being discussed about leaving the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार, बडा नेता पक्षाची साथ सोडणार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Sharad Pawar : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. याआधी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नेत्यांचे इनकमिंग सुरू झाले आहे. ...

अनिल देशमुख पुन्हा अडकणार? सीबीआयने दाखल केला गुन्हा, प्रकरण काय? - Marathi News | CBI filed a case against Anil Deshmukh, what is the new case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख पुन्हा अडकणार? सीबीआयने दाखल केला गुन्हा, प्रकरण काय?

Anil Deshmukh CIB Case : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.  ...