शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रीय : चौकशी झालीच पाहिजे! वेश बदलून अमित शाहांना भेटणाऱ्या अजित पवारांवर सुप्रिया सुळे संतापल्या

मुंबई : निवडणुकांच्या निकालाचा अंदाज आल्याने...; जयंत पाटलांनी ‘विशेष प्रसिद्धी मोहिमे'वरुन सरकारला घेरलं

मुंबई : उच्च न्यायालयाने नाकारला, नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाने तिसऱ्यांदा जामीन दिला; ईडीनेही विरोध नाही केला

राष्ट्रीय : ‘तुम्हाला अपात्र का ठरवू नये?’; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला नोटीस

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी शा‍ब्दिक कोटी करून डिवचलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता आक्रमक प्रत्युत्तर!

राष्ट्रीय : अजित पवारांकडून शिंदे गटाला मोठा धक्का, माजी आमदारानं हाती बांधलं घड्याळ 

महाराष्ट्र : शरद पवारांनी त्यांच्या मनातील मणिपूर बोलून दाखवला, शिंदे गटाच्या नेत्याचा टोला

पुणे : महायुतीत वादाची ठिणगी?; मावळमध्ये भाजपची नवी चाल, आमदार सुनील शेळके यांची होणार कोंडी!

महाराष्ट्र : तुम्ही कोणासोबत, शरद पवार की अजित पवार?; आमदार नरहरी झिरवाळांचा एका वाक्यात खुलासा

महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया, पुढील ४ दिवस रुग्णालयातच विश्रांती घेण्याचा सल्ला