शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर : एखाद्या नासक्या आंब्यामुळे पूर्ण अडी खराब होऊ देणार नाही: शरद पवार

मुंबई : ‘लाडकी बहीण’साठी ३५ हजार कोटींची तरतूद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

महाराष्ट्र : राज्य सरकारने मनोज जरांगे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके यांच्याशी एकत्रित बोलावे: शरद पवार

महाराष्ट्र : विधानसभेला मविआ एकसंघ राहायला हवी, जर नाही राहिली तर...; शरद पवारांचं सूचक विधान

महाराष्ट्र : ३ दशकापूर्वीची 'ती' चूक शरद पवारांनी जाहिरपणे केली कबुल; पत्रकार परिषदेत म्हणाले...

महाराष्ट्र : अजित पवारांना झटका, बड्या नेत्यानं सोडली साथ; शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी

जालना : चूक उमगलेले परतीच्या मार्गावर, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाही: जयंत पाटील

महाराष्ट्र : शरद पवार अजितदादांना देणार धक्का! जयंत पाटलांनी दादांच्या आमदाराची घेतली भेट, बंद दाराआड चर्चा

महाराष्ट्र : फडणवीसांनी तो व्हिडिओ बाहेर काढावा, मी पुराव्यांचा पेन ड्राइव्ह बाहेर काढतो; देशमुखांचे 'ओपन चॅलेंज'