शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : फडणवीसांनी तो व्हिडिओ बाहेर काढावा, मी पुराव्यांचा पेन ड्राइव्ह बाहेर काढतो; देशमुखांचे 'ओपन चॅलेंज'

महाराष्ट्र : आधी ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा अन् आता काँग्रेस नेत्यांसोबत खलबतं; शरद पवार आखतायत विधानसभेसाठी खास 'प्लॅन'

महाराष्ट्र : ठाकरे-अजितदादांना अडकवा, तुम्हाला सोडतो, देशमुखांना होती भाजपची ऑफर; श्याम मानव यांचे खळबळजनक दावे

राष्ट्रीय : अजितदादांची मध्यरात्री अचानक दिल्लीवारी; अमित शाह यांच्यासोबत रात्री १ वाजता बैठक, नेमक्या काय हालचाली सुरू?

महाराष्ट्र : भाजप-राष्ट्रवादीत पहिला खडा! अजित पवार-गिरीश महाजन यांच्यात निधीवरून खडाजंगी

ठाणे : Thane: शरद पवार गटातील ८ माजी नगरसेवकांसह कार्यकर्ते अजित पवार गटात, जितेंद्र आव्हाडांना धक्का

महाराष्ट्र : “आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हावे”; प्रकाश आंबेडकरांचे शरद पवारांना पत्र, दिले निमंत्रण

नाशिक : अजित पवारांची डोकेदुखी थांबता थांबेना! झिरवळांचे पुत्र जयंत पाटलांच्या मेळाव्याला उपस्थित

महाराष्ट्र : “बजेटमधून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, मित्र सोबत राहावे म्हणून खैरात”: जयंत पाटील

महाराष्ट्र : 'घालीन लोटांगण, वंदीन बिहार...'; अमोल कोल्हेंकडून केंद्रीय अर्थसंकल्पाची विडंबनपर 'आरती'