शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : कुणाचे कुणावाचून अडत नाही, कुंपणावर बसलेल्या नेत्यांना अजित पवार यांनी ठणकावले

पुणे : Amit Shah: लोकसभेत भाजपला महाराष्ट्रात चांगलाच धक्का; पुण्यात हजारो कार्यकर्त्यांसमोर अमित शहांची रणनिती

महाराष्ट्र : अजितदादांची गुलाबी गँग महाराष्ट्रात काय करणार? बाबुरावाचे पत्र, जरा इतिहास जाणून घ्या...

महाराष्ट्र : अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये 'जुंपली'; दादांनी ताईंना बोलायला बंदी करण्याचा प्रयत्न केला... 

महाराष्ट्र : “केंद्राने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी”; पूजा खेडकर प्रकरणी शरद पवारांची स्पष्ट प्रतिक्रिया

महाराष्ट्र : “जागांसाठी आग्रह करणार नाही, राज्याला स्थिर सरकार देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट”: शरद पवार

महाराष्ट्र : “शरद पवार-अजितदादा एकत्र येऊ शकतात, विधानसभेपूर्वी काहीही होऊ शकते”; NCP नेत्याचा दावा

पुणे : आमदार अतुल बेनकेंना पुन्हा पक्षात घेणार?; शरद पवारांनी दिलेल्या उत्तराने अमोल कोल्हे खळखळून हसले! 

पुणे : अजित पवारांना पुन्हा धक्का; आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, कोल्हेंच्या घरी खलबतं!

अहिल्यानगर : शरद पवारांकडून दुसरा धमाका; विधानसभेसाठी रोहित पाटलांनंतर आणखी एका तरुण उमेदवाराची घोषणा!