शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : अजित पवारांना पुन्हा धक्का; आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, कोल्हेंच्या घरी खलबतं!

अहिल्यानगर : शरद पवारांकडून दुसरा धमाका; विधानसभेसाठी रोहित पाटलांनंतर आणखी एका तरुण उमेदवाराची घोषणा!

महाराष्ट्र : अजित पवारांचं 'पिंक पॉलिटिक्स'; गुलाबी रंग विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देणार?

सातारा : तुम्हाला विचारात घेऊनच निर्णय होईल, असे मजबूत संघटन करा; अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना 

मुंबई : “दिल्लीश्वरांना खुश करण्यात महायुती सरकार मग्न”; खासदार अमोल कोल्हेंची टीका

महाराष्ट्र : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा, चिन्हाबाबत दिला महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र : अजितदादांच्या टीममध्ये धनंजय मुंडेंना मिळाली खास जागा, सोपवण्यात आली नवी जबाबदारी

सोलापूर : 'राष्ट्रवादी'च्या मेळाव्यात इच्छुक उमेदवारांशी जयंत पाटील यांनी साधला संवाद

महाराष्ट्र : सरकारच्या शासकीय कंत्राटी भरती विरोधात शरद पवार गट आक्रमक, पक्षाच्या वतीने आंदोलन

मुंबई : मुंबईतील हॉटेलमध्ये बैठक; ठाकरे-पवारांच्या पक्षाचं विधानसभेच्या जागावाटपावर काय ठरलं?