लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, मराठी बातम्या

Ncr, Latest Marathi News

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात 5.4 तीव्रतेचा भूकंप; पाकिस्तानतही जाणवले झटके - Marathi News | Earthquake: Earthquake in North India including Delhi-NCR; Shocks were also felt in Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात 5.4 तीव्रतेचा भूकंप; पाकिस्तानतही जाणवले झटके

अद्याप भूकंपात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती आलेली नाही. ...

लोकमत संपादकीय - प्रदूषणाची राजधानी - Marathi News | Lokmat Editorial - The Capital of Pollution delhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत संपादकीय - प्रदूषणाची राजधानी

केंद्र व राज्य सरकार यांना न्यायालय फटकारत आहे. पण थंडीचा मोसम संपला की प्रदूषणाच्या प्रश्नाकडे दोन्ही सरकारे दुर्लक्ष करीत आहेत. दिल्ली ही प्रदूषणाची राजधानीच बनली आहे ...

नासाच्या फोटोंमध्ये दिसली पंजाब-हरियाणाच्या शेतातली आग, प्रदुषणाचा धोका वाढला - Marathi News | NASA photos show fires in Punjab-Haryana fields, increased risk of pollution in delhi-ncr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नासाच्या फोटोंमध्ये दिसली पंजाब-हरियाणाच्या शेतातली आग, प्रदुषणाचा धोका वाढला

Delhi-NCR Air Pollution: शास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञांनी या वर्षीची आग अतिशय तीव्र असण्याची शक्यता वर्तवली आहे. ...

Sputnik V : गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात सामान्यांसाठी 'स्पुटनिक व्ही'च्या ट्रायल रनला सुरूवात - Marathi News | Fortis Memorial Research Institute Gurugram starts Sputnik V trial run for the general public | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sputnik V : गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात सामान्यांसाठी 'स्पुटनिक व्ही'च्या ट्रायल रनला सुरूवात

Coronavirus Vaccine Sputnik V : गुरुग्रामच्या फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सामान्य जनतेसाठी कोरोना लसीचं ट्रायल रन सुरू करण्यात आलं आहे.  ...

ना वर्क फ्रॉम होम.. ना ऑनलाइन क्लास..; दिल्लीत इंटरनेट बंदीचा नाहक त्रास - Marathi News | work from home online classes and payments got affected after internet suspended in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना वर्क फ्रॉम होम.. ना ऑनलाइन क्लास..; दिल्लीत इंटरनेट बंदीचा नाहक त्रास

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराचा सामान्य नागरिकांना मोठा नाहक त्रास भोगावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. इंटरनेट बंदीचा सुमारे पाच कोटी नागरिकांवर थेट प्रभाव पडल्याची माहिती मिळाली आहे. ...

भारतीय रेल्वेकडून चिनी कंपनीला कंत्राट; दिल्ली-मेरठ कॉरिडॉरमधील भूयारी मार्ग बांधणार - Marathi News | chinese company gets contract for delhi to meerut rrts project of ncrtc after dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय रेल्वेकडून चिनी कंपनीला कंत्राट; दिल्ली-मेरठ कॉरिडॉरमधील भूयारी मार्ग बांधणार

दिल्ली ते मेरठ या मार्गादरम्यानच्या रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम अंतर्गत येणाऱ्या भूयारी मार्गाचे काम चिनी कंपनीला देण्यात आले असून, NCRTC कडून हे कंत्राट देण्यात आले आहे. ...

नागपुरात मुस्लीम बांधवांचा एल्गार; संविधान बचाव रॅली - Marathi News | Elgar of Muslim brothers in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मुस्लीम बांधवांचा एल्गार; संविधान बचाव रॅली

शुक्रवारी नागपुरात मुस्लीम समाजाने भव्य अशी संविधान बचाव रॅली काढून संविधानाच्या संरक्षणाचा एल्गार केला. ...

दांड्याने दडपाल तर आम्ही हातात तिरंगा घेऊन लढू- उमर खालिद - Marathi News | We will fight with the tricolor in our hands - Umar Khalid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दांड्याने दडपाल तर आम्ही हातात तिरंगा घेऊन लढू- उमर खालिद

नोटाबंदी, जीएसटी लागू करून देशाचं अर्थकारण उद्धवस्त केलं आहे. ...