लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एनडीए पुणे

एनडीए पुणे, मराठी बातम्या

Nda pune, Latest Marathi News

पुण्याची मान उंचावली! एनडीए परीक्षेत दीड लाख मुलींमध्ये ऋतुजा वऱ्हाडे देशात अव्वल - Marathi News | Pune pride has been raised Rituja Varhade tops the country among 1.5 lakh girls in the NDA exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची मान उंचावली! एनडीए परीक्षेत दीड लाख मुलींमध्ये ऋतुजा वऱ्हाडे देशात अव्वल

सशस्त्र दलामध्ये सहभाग घेऊन देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या असंख्य मुलींसाठी ती प्रेरणास्थान ठरली ...

पाकिस्तानी नोट पुण्यात कशी आली? भुकूम येथील सोसायटीत आढळली पाकिस्तानी चलनातील नोट - Marathi News | Pakistani currency notes found in Pune, creating a stir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानी नोट पुण्यात कशी आली? भुकूम येथील सोसायटीत आढळली पाकिस्तानी चलनातील नोट

हा प्रकार नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) च्या हद्दीपासून काही मीटर अंतरावर घडला आहे.   ...

लष्कराचा ८५ टक्के भांडवली खर्च स्वदेशी बनावटींच्या उत्पादनांवर- लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी - Marathi News | 85 percent of the military's capital expenditure is on indigenously manufactured products | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लष्कराचा ८५ टक्के भांडवली खर्च स्वदेशी बनावटींच्या उत्पादनांवर- लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

दारूगोळा, वाहन उत्पादन अशा सर्वच बाबतीत पुणे लष्करासाठी ‘पॉवरहाऊस’ असल्याचे मत लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी व्यक्त केले. ...

शांतता ही आमची कमजोरी नसून ताकद; आम्ही युद्धाऐवजी बुद्धांना मानतो : राजनाथ सिंह - Marathi News | We respect Buddha instead of war: Rajnath Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शांतता ही आमची कमजोरी नसून ताकद; आम्ही युद्धाऐवजी बुद्धांना मानतो : राजनाथ सिंह

गेल्या दहा वर्षांत लष्करासाठी १ लाख २७ हजार कोटी रुपयांची भारतीय बनावटीची लष्करी उपकरणे तयार केली ...

देशाच्या बॉर्डरवर कडक सुरक्षा तैनात; हिंसाचार आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये घट - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी - Marathi News | Tight security deployed on country's borders; Reduction in incidents of violence and infiltration - Army Chief Upendra Dwivedi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशाच्या बॉर्डरवर कडक सुरक्षा तैनात; हिंसाचार आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये घट - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

भारतीय सेनेत महिलांचा उस्फुर्त सहभाग असून त्यांना आता केवळ ठराविक जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न ठेवता सर्व क्षेत्रांमध्ये संधी दिली जात आहे ...

मेहनतीच्या जोरावर 'तो' झाला, लष्करी अधिकारी;हडपसरच्या प्रतिक बंगचे एनडीएतील प्रशिक्षण पूर्ण - Marathi News | He became an army officer through hard work; Hadapsar's Pratik Banga completes training in NDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेहनतीच्या जोरावर 'तो' झाला, लष्करी अधिकारी;हडपसरच्या प्रतिक बंगचे एनडीएतील प्रशिक्षण पूर्ण

९ वी इयत्तेत असताना प्रतीक याने देशसेवेसाठी भारतीय लष्करात जाण्याचे ठरविले होते. त्या दृष्टीने त्याने प्रवास सुरू केला. ...

खडतर प्रशिक्षणानंतर एनडीएच्या १४७ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ उत्साहात - Marathi News | Convocation ceremony of 147th batch of NDA after tough training | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडतर प्रशिक्षणानंतर एनडीएच्या १४७ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ उत्साहात

संचलनाला चेतक हेलिकॉप्टर, सुखोई यासह पी८आय पोसायडन या लढाऊ विमानाने पहिल्यांदाच दिलेली सलामी हे विशेष आकर्षण ठरले. ...

ले. जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला - Marathi News | Lt. General Dheeraj Seth took charge as the Chief of the Southern Division of the Army | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ले. जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

ले. जनरल धीरज सेठ हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे, तसेच डेहराडून येथील भारतीय लष्कर अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत ...