लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीलम गो-हे

नीलम गो-हे

Neelam gorhe, Latest Marathi News

Sindhutai Sapkal: “अनाथ मुलांसाठी सिंधुताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल”: शरद पवार - Marathi News | ncp chief sharad pawar ajit pawar supriya sule rohit pawar nilam gorhe tribute sindhutai sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“अनाथ मुलांसाठी सिंधुताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल”: शरद पवार

Sindhutai Sapkal: शरद पवारांसह अनेक राजकीय नेत्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. ...

शक्ती कायदा स्त्रियांना सुरक्षितपणे जगण्यासाठी प्रकाशझोताप्रमाणे काम करेल - नीलम गोऱ्हे  - Marathi News | The Shakti Act will act as a beacon for women to live safely - Neelam Gorhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्ती कायदा स्त्रियांना सुरक्षितपणे जगण्यासाठी प्रकाशझोताप्रमाणे काम करेल - नीलम गोऱ्हे 

Neelam Gorhe : महिलांना उद्भवणाऱ्या कौटुंबिक समस्या व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात त्यांना वेळोवेळी समुपदेशन व कायदे विषयक मार्गदर्शनासाठी विविध उपक्रम राबविले जातात, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. ...

कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा; शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी - Marathi News | bollywood actress Kangana Ranauts Padma Shri award should be taken back Demand of Shiv Sena leader Dr Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा; शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी

आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळालं, असं वादग्रस्त विधान कंगानाने केलं होतं. ...

बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे दुर्घटना, सात दिवसात चौकशी पूर्ण करणार: राजेश टोपे - Marathi News | rajesh tope says accident due to delay of construction department inquiry will be completed in seven days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे दुर्घटना, सात दिवसात चौकशी पूर्ण करणार: राजेश टोपे

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले आहेत. ...

विरोधी पक्ष बिघडलेल्या बबड्यासारखा; निलम गोर्हे यांचे टिकास्त्र - Marathi News | Opposition is like a spoiled babadya: Nilam Gorhe | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विरोधी पक्ष बिघडलेल्या बबड्यासारखा; निलम गोर्हे यांचे टिकास्त्र

इंधनाच्या किमंती भयावह वाढल्या आहेत. केंद्राने अद्याप जीएसटीचे पैसे दिले नाहीत. अशा परिस्थितीतही राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ...

Neelam Gorhe: राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री; पुणे महापालिकेवर भगवाचं फडकणार - Marathi News | Shiv Sena Chief Minister in the state so pune municipal corporation election win shiv sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Neelam Gorhe: राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री; पुणे महापालिकेवर भगवाचं फडकणार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे महापालिकेवर भगवाचं फडकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. ...

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : आरोपींच्या विरोधात लवकर दोषारोप पत्र दाखल करावे - Marathi News | Dombivli gang rape case: Chargesheet should be filed against the accused soon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : आरोपींच्या विरोधात लवकर दोषारोप पत्र दाखल करावे

Dombivali Gangrape Case : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या सूचना ...

महिलांच्या सुरक्षेबाबत महत्वाच्या उपाय योजना करा, नीलम गोऱ्हेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - Marathi News | Plan important measures for the safety of women, Neelam Gorhe's statement to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांच्या सुरक्षेबाबत महत्वाच्या उपाय योजना करा, नीलम गोऱ्हेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Neelam Gorhe : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काही उपाय योजना करण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश द्यावेत, अशी विनंती एका निवेदनाद्वारे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे केली आहे.   ...