लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरज चोप्रा

नीरज चोप्रा

Neeraj chopra, Latest Marathi News

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
Read More
खेळात द्वेष, कट्टरतावादाला थारा अजिबात नाही; नीरज चोप्राने दिला खऱ्या खेळाडूवृत्तीचा परिचय - Marathi News | Hatred in sports, radicalism is not uncommon; Neeraj Chopra introduces true sportsmanship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेळात द्वेष, कट्टरतावादाला थारा अजिबात नाही; नीरज चोप्राने दिला खऱ्या खेळाडूवृत्तीचा परिचय

नीरजने एका मुलाखतीत म्हटले होते की भालाफेक करण्याआधी मी पाकिस्तानचा प्रतिस्पर्धी नदीम अर्शद याच्याकडून माझा भाला मागितला होता. ...

'गोल्ड मेडल' विजेता नीरज चोप्राचं गौरव; पुण्यातील आर्मी स्टेडियमला दिलं नाव  - Marathi News | Gold Medal winner Neeraj Chopra's glory; Name given to the Army Stadium in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गोल्ड मेडल' विजेता नीरज चोप्राचं गौरव; पुण्यातील आर्मी स्टेडियमला दिलं नाव 

एका सैनिकात खरा खेळाडू दडलेला असतो. तर सच्च्या खेळाडूमध्ये एक सैनिक कायम असतो. ...

राष्ट्राला अभिमान वाटेल असे खेळाडू घडतील, पुण्यातील स्डेडियमला नीरज चोप्राचे नाव - Marathi News | There will be players who will make the nation proud, neeraj Chopra expressed gratitude in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्राला अभिमान वाटेल असे खेळाडू घडतील, पुण्यातील स्डेडियमला नीरज चोप्राचे नाव

आपण दिलेल्या सन्मानाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. या स्डेडियममधून देशाला अभिमान वाटेल असे खेळाडू घडतील, येथून ते प्रेरणा घेतील, असे नीरज चोप्राने म्हटले आहे. तसेच, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचेही ट्विटरवरुन आभार मानले.   ...

Neeraj Chopra : माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन 'Propaganda' चालवू नका, नीरज चोप्राकडून पाकिस्तानच्या अर्षद नदीमचा बचाव! - Marathi News | Neeraj chopra issues a video to clarify that there is no controversy regarding his javelin for the Olympic Games final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्रा स्पष्टच बोलला, माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन 'Propaganda' चालवू नका!

भारताचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला टोको ऑलिम्पिक स्पर्धेच्या फायनलपूर्वी टेंशन आलं होतं. ...

Shocking : फायनलपूर्वी नीरज चोप्राचा भाला घेऊन पाकिस्तानी खेळाडू भटकत होता अन्... - Marathi News | Tokyo Olympics : Pakistan’s Arshad Nadeem was moving around with Neeraj Chopra’s javelin during the finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फायनलपूर्वी नीरज चोप्रा शोधत होता भाला, सापडला पाकिस्तानी खेळाडूच्या हातात!

भारताच्या नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत इतिहास घडवला. भालाफेकपटू नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. ...

हिमा दास, नीरज चोप्रा यांच्या पावलावर पाऊल; भारताच्या अमित खत्रीनं पटकावलं जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक पदक! - Marathi News | Amit Khatri WINS SILVER medal in 10,000m Race Walk event of World Athletics U20 Championships at Nairobi | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हिमा दास, नीरज चोप्रा यांच्या पावलावर पाऊल; भारताच्या अमित खत्रीनं पटकावलं जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक पदक!

भारताच्या अमित खत्रीनं २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या १०,००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले ...

नीरज चोप्राचा भाला, सिंधूचे रॅकेट अन् लवलिनाचे ग्लोव्ह्ज यांचा लिलाव होणार, पंतप्रधान मोदींचा सल्ला! - Marathi News | PM Narendra Modi suggests auctioning of Neeraj Chopra’s Javelin, PV Sindu’s racquet & Lovlina Borgohain gloves for charity | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :तू भाल्यावर स्वाक्षरी कर. मी त्याचा लिलाव करतो...; नीरज चोप्राला असे का म्हणाले पंतप्रधान मोदी?

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारतानं १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी सात पदकं जिंकली. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतानं ६ पदकं जिंकली होती. ...

पुण्यातील ‘ॲथलेटिक्स स्टेडियम’ला नीरज चोप्राचे नाव - Marathi News | Neeraj Chopra's name for the 'Athletics Stadium' in Pune | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुण्यातील ‘ॲथलेटिक्स स्टेडियम’ला नीरज चोप्राचे नाव

Neeraj Chopra : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते येत्या सोमवारी हे नामकरण होईल. या वेळी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे व दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन उपस्थित राहणार आहेत. ...