लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरज चोप्रा

नीरज चोप्रा

Neeraj chopra, Latest Marathi News

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
Read More
उत्तर प्रदेश सरकारनं टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेत्यांसह राज्यातील खेळाडूंसाठी उघडली तिजोरी, भव्य सत्कार समारंभ! - Marathi News | Yogi govt presents Rs 42 crore monetary award to Tokyo Olympians | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :योगी सरकारनं टोक्यो ऑलिम्पिकपटूंसाठी उघडली तिजोरी; भव्य सोहळ्यात ४२ कोटींच्या बक्षिसांचे वाटप!

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली ...

Video : नीरज चोप्राला काय काय सहन करावं लागतंय?; मलिष्काच्या डान्सिंग मुलाखतीवर नेटिझन्स नाराज - Marathi News | Video : This is worst possible form of interview!, Malishka take Neeraj Chopra interview, but netizens trolled her | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video : नीरज चोप्रा ऑलिम्पिक पदक विजेता आहे, बिग बॉस विजेता नाही; मलिष्कावर खवळले नेटिझन्स!

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राचा सर्वत्र सत्कार समारंभ सुरू आहे. ...

'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?, मधुर भंडारकर यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण - Marathi News | Madhur Bhandarkar asks gold-medalist Neeraj Chopra about his interest in acting, he reply... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?, मधुर भंडारकर यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून डौलानं तिरंगा फडकावणाऱ्या नीरज चोप्राच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा रंगू लागली आहे. ...

'पंतप्रधान मोदींच्या ४-५ वर्षांच्या अथक परिश्रमामुळे नीरज चोप्रासारखे तरुण ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताहेत!' - Marathi News | Prime Minister Narendra Modi’s hard work behind youths winning medals at Olympics: Devusinh Chauhan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'पंतप्रधान मोदींच्या ४-५ वर्षांच्या अथक परिश्रमामुळे नीरज चोप्रासारखे तरुण ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताहेत!'

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १ सुवर्ण, दौन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकांची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. ...

नीरज चोप्रानं ज्या स्पर्धेत सुवर्ण जिंकून इतिहास रचला, त्याच स्पर्धेत आज भारताच्या रिले टीमनं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला, पण... - Marathi News | India U20 4x400 Mixed Relay Team finishes Heat-1 in the top with time of 3:23:36, qualifying for the finals at U20 World Championships  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रिले टीमचा वर्ल्ड रेकॉर्ड, पण...

२०१६मध्ये पोलंड येथे झालेल्या जागतिक २० वर्षांखालील अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदकाची कमाई करून इतिहास रचला होता. ...

Neeraj Chopra: भारताचा सुवर्णवीर नीरज चोप्रा हॉस्पिटलमध्ये दाखल; कार्यक्रम सुरु असताना व्यासपीठावरच तब्येत बिघडली - Marathi News | Neeraj Chopra Taken to Hospital with High Fever, Had to Leave Ceremony in Panipat Midway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यासपीठावरच सुवर्णवीर नीरज चोप्राची तब्येत खालावली; हॉस्पिटलमध्ये दाखल

Tokyo Olympic: अचानक तब्येत बिघडल्यानंतर नीरज चोप्राला त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले आहे. ...

१२ तास, २१ हजार पिन्स... बघा ही अनोखी कलाकृती | Independence Day Special Story | Artist Chetan Raut - Marathi News | 12 hours, 21 thousand pins ... look at this unique artwork Independence Day Special Story | Artist Chetan Raut | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :१२ तास, २१ हजार पिन्स... बघा ही अनोखी कलाकृती | Independence Day Special Story | Artist Chetan Raut

...

Neeraj Chopra: मोठी बातमी! ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा तापानं फणफणला, कोरोना चाचणी निगेटिव्ह - Marathi News | Olympic gold medal winning javelin thrower Neeraj Chopra down with high fever, tests negative for Covid 19 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोठी बातमी! ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा तापानं फणफणला, कोरोना चाचणी निगेटिव्ह

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा तापाने फणफणला आहे. सुदैवानं त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ...