लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरज चोप्रा

नीरज चोप्रा

Neeraj chopra, Latest Marathi News

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
Read More
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी - Marathi News | Neeraj Chopra wins gold in Federation Cup 2024 Javelin Throw event with 82.27m in fourth attempt, DP Man ( 82.06m) & Uttam ( 78.39m) won silver and brownz respectively, Kishore Jena finishes outside of the Top 3 with a best attempt of 75.49 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी

नीरज चोप्राने भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत भालाफेकीत बाजी मारली. ...

नीरज चोप्रा, किशोर जेना थेट फायनलमध्ये खेळणार - Marathi News | neeraj chopra and kishore jena will play directly in the final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्रा, किशोर जेना थेट फायनलमध्ये खेळणार

भालाफेकीची पात्रता कारकिर्दीत अनेकदा गाठल्यामुळे या दोघांना थेट फायनलमध्ये प्रवेश देण्यात आला.  ...

२ सेंमी अंतराने हुकले नीरजचे अव्वल स्थान; डायमंड लीग; याकूबने राखले वर्चस्व - Marathi News | Missed Neeraj's top position by 2 cm; Diamond League; Yakub maintained dominance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :२ सेंमी अंतराने हुकले नीरजचे अव्वल स्थान; डायमंड लीग; याकूबने राखले वर्चस्व

नीरजचा पहिला प्रयत्न अवैध ठरला. मात्र, त्याने तिसऱ्या व चौथ्या प्रयत्नात अनुक्रमे ८६.२४ आणि ८६.१८ मीटरची फेक करत जबरदस्त पुनरागमन केले. ...

तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला - Marathi News | Neeraj will play in India after three years; Curiosity about the National Federation Cup competition reached | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

२६ वर्षांचा हा स्टार खेळाडू १० मे  रोजी प्रतिष्ठित डायमंड लीग सिरीजच्या दोहा येथे होणाऱ्या पहिल्या टप्प्यात आपल्या सत्राची सुरुवात केल्यानंतर भारतात परतण्याची शक्यता आहे.  ...

ऑलिम्पिकआधी 90 मीटर अंतर गाठू शकतो; नीरज चोप्राने व्यक्त केला विश्वास - Marathi News | Can reach 90 meters before Olympics; Neeraj Chopra expressed his belief | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकआधी 90 मीटर अंतर गाठू शकतो; नीरज चोप्राने व्यक्त केला विश्वास

गोल्डन बॉय नीरज चोप्राने व्यक्त केला विश्वास ...

टेनिसस्टार फेडरर अन् नीरज चोप्राचं खास नातं; स्वित्झर्लंडमध्ये भेट अन् स्पेशल गिफ्टही - Marathi News | Tennis star Roger Federer and Neeraj Chopra's special relationship, gift and gift in Switzerland | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टेनिसस्टार फेडरर अन् नीरज चोप्राचं खास नातं; स्वित्झर्लंडमध्ये भेट अन् स्पेशल गिफ्टही

स्वित्झर्लंड टुरिझमद्वारे आयोजित एका कार्यक्रमात रॉजर फेडरर आणि नीरज चोप्रा यांची भेट झाली ...

"ते पाहून मला ईर्ष्या होते"; अंजू बॉबीच्या विधानावर मोदींनी हसून दिली दाद - Marathi News | "That time was wrong for me"; PM Narendra Modi laughed and applauded Anju Bobby's George statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते पाहून मला ईर्ष्या होते"; अंजू बॉबीच्या विधानावर मोदींनी हसून दिली दाद

भारतीय खेळाडूंना जो सन्मान, प्रेम मिळतंय ते पाहून मला ईर्ष्या होते. ...

मला तब्बल ७ वेळा भाला फेकावा लागला! नीरज चोप्रा : 'गोल्डन' थ्रानतर सताप - Marathi News | I had to throw the javelin as many as 7 times! Neeraj Chopra: 'Golden' Thrantar Satap | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मला तब्बल ७ वेळा भाला फेकावा लागला! नीरज चोप्रा : 'गोल्डन' थ्रानतर सताप

हांगझाऊ : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये बुधवारी भालाफेकीत ८८.८८ मीटरच्या थ्रोसह सुवर्ण जिंकले; पण स्पर्धेदरम्यान आयोजक ... ...